CDAC Bharti 2025
CDAC Bharti 2025 : प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नोकरी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली असून प्रगत संगणन विकास केंद्रात एकूण 600 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे.
CDAC Bharti 2025 Notification
प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीची संपूर्ण प्रक्रिया हे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनियर आणि इतर पदे आहेत
या भरती साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी त्या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर करावा. तसेच जाहिरात नोटिफिकेशन वाचावे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2025 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अर्ज करणे बंधनकारक राहील, उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
प्रगत विकास संगणन केंद्रामध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा आहे. तसेच अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CDAC Bharti 2025 Details
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनीयर आणि इतर पदे.
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :या भरती प्रक्रियेची इंडियन नुसार पदसंख्या पुढीलप्रमाणे –
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| अ. क्र. | C-DAC– | पदसंख्या |
| 1 | C-DAC- बंगलोर | 110 |
| 2 | C-DAC-चेन्नई | 105 |
| 3 | C-DAC-हैदराबाद | 65 |
| 4 | C-DAC-कोलकत्ता | 06 |
| 5 | C-DAC-मोहाली | 31 |
| 6 | C-DAC-मुंबई | 12 |
| 7 | C-DAC-नोएडा | 173 |
| 8 | C-DAC-पुणे | 99 |
| 9 | C-DAC-तिरुवनंतपुरम | 54 |
| 10 | C-DAC-गुवाहाटी | 22 |
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –
- B.E/B.Tech/ME/M.Tech/MCA/M.Phil/Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी / अनुभव
♦️वयाची अट (Age Limit) :
- 30/ 35/ 45/ 50 वर्षापर्यंत पदानुसार वयोमर्यादा
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षापर्यंत सूट
- ओबीसी ; 03 वर्षाची सूट
♦️नोकरी ठिकाण (Job Location) :या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये पोस्टिंग दिली जाईल.
♦️वेतन (Salary) :प्रगत संगणन विकास केंद्रात अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार वेतन श्रेणी दिली जाणार आहे. तसेच इतर आवश्यक असलेले भत्ते सुद्धा मिळणार आहेत.
♦️निवड प्रक्रिया : या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. परीक्षेची तारीख आल्यानंतर कळविली जाईल.
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (12 उत्तीर्ण/ पदवी उत्तीर्ण) + अनुभव प्रमाणपत्र
- जन्मदाखला
- पासपोर्ट साईज फोटो व सही
♦️अर्ज शुल्क (Application Fees) : या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
CDAC Bharti 2025 Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- प्रगत संगणक विकास केंद्रामध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिले त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
- उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन नोंदणी करून घ्यावी.
- त्यानंतर ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी.
- आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करावीत.
- फोटो आणि सही अपलोड करावी.