Mahaurja Maharashtra Bharti 2025! महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेत विविध पदांच्या नोकरी भरती ला सुरुवात! अधिकारी पदावर काम करण्याची संधी

Mahaurja Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत गट ब व गट क संवर्गातील रिक्त असणाऱ्या पदांसाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत ” प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, लेखापाल ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 42 रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना 29 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा.

Mahaurja Maharashtra Bharti 2025 Notification

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे या भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही संबंधित उमेदवारा अपात्र ठरविला जाईल.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :

  • प्रकल्प कार्यकारी अधिकारी
  • प्रकल्प अधिकारी
  • लेखापाल

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : पदाचे नाव आणि पद संख्या पुढीलप्रमाणे

  • प्रकल्प कार्यकारी अधिकारी : 18
  • प्रकल्प अधिकारी
  • लेखापाल

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.

♦️वयाची अट (Age Limit) :

  • खुला प्रवर्ग/ अराखीव प्रवर्ग : 18 ते 38 वर्षापर्यंत
  • मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक : 18 ते 43 वर्षापर्यंत.
  • प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ दिव्यांग/ स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य : 18 ते 45 वर्षे.
  • पदवीधर अंशकालीन उमेदवार : 18 ते 55 वर्षे

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) :

  • प्रकल्प कार्यकारी अधिकारी : 56100 ते 1 लाख 77 हजार 500 एवढे. मासिक वेतन असेल
  • प्रकल्प अधिकारी व लेखापाल : 41, 800/- ते 1,32,300/- मासिक वेतन
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 29 ऑक्टोबर 2025.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2025.
  • फी भरण्याची अंतिम तारीख : 18 नोव्हेंबर 2025

♦️निवड प्रक्रिया :

  • ही भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहे.
  • क्या भरती प्रक्रियेत शासनाच्या आरक्षण नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
  • उमेदवारांची अंतिम निवड ही मेरिट लिस्ट च्या आधारे होईल.

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • शैक्षणिक कागदपत्रे ( 10वी 12वी मार्कशीट , पदवी प्रमाणपत्र)
  • जातीचा दाखला ( लागू असल्यास)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जन्म दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग/ अराखीव प्रवर्ग : ₹1000
  • मागासवर्गीय/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग : 900 रु
  • माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कात सूट दिलेली आहे.

Mahaurja Maharashtra Bharti 2025 Online Apply

♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • त्या भरतीसाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.
  • ऑनलाइन कर्ज मध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी.
  • विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे.
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जतन करून ठेवणे.