Punjab and Sind Bank Bharti 2025
Punjab and Sind Bank Bharti 2025 : पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत नवीन नोकरी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतील जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली असून या बँक मध्ये एम.एस.एम.ई रिलेशनशिप मॅनेजर या पदाचा पद भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत होणारी नोकरी भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा.
Punjab and Sind Bank Bharti 2025 Notification
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 5 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक च्या माध्यमातून अर्ज करावा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- एम.एस.एम.ई रिलेशनशिप मॅनेजर
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : पंजाब अँड सिंध बँक मध्ये एम.एस.एम.ई रिलेशनशिप मॅनेजर या पदाच्या 30 जागा रिक्त आहे.
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून केव्हा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच बँकिंग क्षेत्रात किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
♦️वयाची अट (Age Limit) :
- खुला प्रवर्ग / अराखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी 25 ते 33 वर्षे
- ओबीसी : 03 वर्षापर्यंत सूट
- अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती / माजी सैनिक : या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 05 वर्षाचे शिथिलता दिली आहे.
- अपंग उमेदवारांसाठी वयामध्ये 10 वर्षाची सूट
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 05 नोव्हेंबर 2025 पासून
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2025 आहे
♦️निवड प्रक्रिया :
- या भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- स्क्रिनिंग
- मुलाखत
- या तीन टप्प्याच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र ( आरक्षित प्रवर्गात असलेल्या उमेदवारांना)
- अधिवास प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 850 /- + कर + शुल्क
- अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती अपंग उमेदवारांसाठी ₹100 /- + कर+ गेटवे शुल्क
- या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे
Punjab and Sind Bank Bharti 2025 Apply Online
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- पंजाब अँड सिंध बँक मध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन
- रिक्रुटमेंट या सेक्शनमध्ये जाऊन संबंधित जाहिरात पहावी.
- त्यानंतर अर्ज यानंतर अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्ज सबमिट करावा.
- ऑनलाइन अर्ज फी भरावी.
- अर्जाचे पावती जतन करून ठेवावी