Kolhapur Urban Co – Operative Bank Bharti 2025
Kolhapur Urban Co – Operative Bank Bharti 2025 :कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेच्या अंतर्गत लिपिक पदाच्या रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये लिपिक पदाच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड कोल्हापूर या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी 15 डिसेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
| Reserve Bank Of India Bharti 2025 | क्लिक करा |
| Northern Railway Bharti 2025 | क्लिक करा |
| Mahavitaran Bharti 2025 | क्लिक करा |
| SBI Recruitment 2025 | क्लिक करा |
Kolhapur Urban Co – Operative Bank Bharti 2025 Details
कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेत मध्ये होणाऱ्या लिपिक पदाच्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि सविस्तर जाहिरात तिची लिंक खाली दिलेली आहे.
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- लिपिक
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 50
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संगणकीय ज्ञान असणे
- एम. एस. सी. आय. टी हा संगणक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मराठी हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
♦️वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
- ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे किमान 22 वर्षापर्यंत असावे. तसेच 35 वर्षाच्या पुढे नको.
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : कोल्हापूर
♦️वेतन (Salary) :
- या भरतीमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या धोरणानुसार वेतन श्रेणी दिली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 15 डिसेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2025
- परीक्षेची तारीख : लवकरच अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केली जाईल.
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :
- उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया ही परीक्षा मार्फत होईल.
- परीक्षा ही बहुपर्यायी घेतली जाईल.
- परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा राहील.
- परीक्षा ही 90 गुणांची होईल.
- वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल
- मुलाखत ही दहा गुणांची असेल.
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- लिपिक पदाच्या पदासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना रु. 750/-+ 18% GST इतके अर्ज शुल्क भरावे लागेल.
- अर्ज शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
- भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
♦️ महत्वाच्या सूचना :
- घराचे फोटो आणि सही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही.
- अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरणे बंधनकारक राहील.
- उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असून कोणतेही माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- ऑनलाइन परीक्षा उमेदवाराचे कोणते कागदपत्र तपासणी न करता घेतली जाणार असल्याने नंतर कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास केवळ ऑनलाइन परीक्षेस बसू दिल्यामुळे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क सांगता येणार नाही.
- ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही बदल करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
- परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारास संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, सदर पत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र आणणे अनिवार्य आहे. उमेदवाराने प्रवेश पत्रा शिवाय स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील ( उदाहरणार्थ – आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र)
Kolhapur Urban Co – Operative Bank Bharti 2025 Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
- अधिकृत वेबसाईट रजिस्ट्रेशन करावे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर सदर पेज वरील सर्व माहिती भरावी. फोटो आणि सही अपलोड करावे व सबमिट यावरती क्लिक करावे.
- परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर फॉर्म आयडी जतन करून ठेवा.