Bank of Maharashtra Bharti 2026 : ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आहेबँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नवीन अप्रेंटिस पदाची नोकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 600 रिक्त जागांसाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 261 जागा आहेत.
Bank of Maharashtra Recruitment 2026
बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
Bank of Maharashtra Bharti Notification
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या पद भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 15 जानेवारी 2026 पासून झालेली आहे. त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेआधी अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आता अप्रेंटिस पदाच्या पद भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे.
Bank of Maharashtra Recruitment Online Apply Link
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- अप्रेंटिस
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 600
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच उमेदवाराला संबंधित राज्याची स्थानिक भाषा लिहिता वाचता व बोलता येणे गरजेचे आहे.
♦️वयाची अट (Age Limit) :
- खुला प्रवर्ग : 20 ते 28 वर्षापर्यंत
- ओबीसी प्रवर्ग/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक : 03 वर्षाची सूट
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ : 05 वर्षाची सूट
- अपंग उमेदवार : 10 वर्षाची सूट
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) :
- बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये रु. 12,300/- दर महिना एवढे वेतन देण्यात येईल.
- इतर कोणत्याही भत्ते दिले जाणार नाहीत
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 15 जानेवारी 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2026
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराची 12 वी किंवा डिप्लोमा गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे.
- कोणत्याही परीक्षा किंवा मुलाखत नाही.
- कागदपत्रे पडताळणी केली जाईल
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
- ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
- शैक्षणिक कागदपत्रे ( 10 वी 12 वी उत्तीर्ण मार्कशीट/ पदवी प्रमाणपत्र)
- जातीचा दाखला ( लागू असल्यास)
- जन्म दाखला
- फोटो आणि सही
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- खुला प्रवर्ग/ ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक : रु,150/- GST
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : रु. 100/- GST
- अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.
Bank of Maharashtra Bharti 2026 Online Apply
♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Careers या पर्यावरण क्लिक करावे.
- नवीन नोंदणी करून लॉगिन करावे.
- ऑनलाइन अर्ज मध्ये संपूर्ण माहिती अचूक भरावी.
- ऑनलाईन फी भरा.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती आणि अर्ज शुल्क भरल्याचे खात्री करून कर्ज सबमिट करा.
- प्रिंट काढून घ्या.
♦️ महत्वाच्या सूचना :
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत होणारी भरती ही अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी आहे.
- या भरतीमध्ये होणाऱ्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही.
- अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- उमेदवारांनी शेवटच्या तारखे करावा उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी वरती दिलेली जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.