RBI Office Attendant Bharti 2026! 10 वी उत्तीर्ण उमेदवार यांच्यासाठी भारतीय रिझर्व मध्ये नोकरीची संधी! वेतन रु.46,000 प्रतिमाह| पाहा संपूर्ण जाहिरात!

RBI Office Attendant Bharti 2026 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन नोकरी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 10 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट या पदासाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 572 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

जे उमेदवार 10 वी उत्तीर्ण आहेत त्या उमेदवारासाठी सरकारी बँकेत नोकरी करण्याची ही एक चांगली संधी आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट हे पद भरले जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 15 जानेवारी 2026 पासून झालेली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. तसेच अधिकृत जाहिरात पहावी.

♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :

  • ऑफिस अटेंडंट

♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :

  • 572

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

♦️वयाची अट (Age Limit) :

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे ते कमाल 25 वर्षांपर्यंत असायला हवे.
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • अपंग उमेदवार : 10 वर्षाची सूट

♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

♦️वेतन (Salary) :

  • या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 46,000/- इतके वेतन दिले जाणार आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 15 जानेवारी 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 फेब्रुवारी 2026

♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :

  • उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल
  • भाषा प्रवीण चाचणी होईल
  • अंतिम गुणवत्ता यादी
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय पात्रता

♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :

  • ओळखपत्र ( आधार कार्ड/ पॅन कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे ( 10 वी उत्तीर्ण मार्कशीट)
  • जातीचा दाखला ( लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • इतर आवश्यक कागदपत्रे

♦️अर्ज शुल्क (Application Fees) :

  • ओबीसी प्रवर्ग : रु, 450/- + 18 % GST
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : रु,50/- + 18% GST
  • आर. बी . आय कर्मचाऱ्यांना कोणतेही शुल्क नाही.
  • अर्ज शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल
  • भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही.

♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर नोंदणी करावी.
  • ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर फार्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक अचूक भरावी.
  • आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.
  • सर्व माहिती भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करावा.

♦️ महत्वाच्या सूचना :

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदाची नोकरी भरती होणार आहे.
  • या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
  • ज्या उमेदवारांचे बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न आहे अशा उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे.
  • या भरतीमध्ये उमेदवारांना चांगला पगार, सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.