MSC Bank Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, बँकेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरी भरती आयोजित केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 139 जागांची भरती जाहीर झाली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी, सहाय्यक, टंकलेखन आणि चालत अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये 5000 अप्रेंटिस पदांची मेगा भरती सुरू
बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया एक सुवर्णसंधी आहे. अनेक विद्यार्थ्यांचा कल बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याचा असतो. त्यामुळे तुम्ही जर बँक मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही चांगला पर्याय आहे.
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2026
या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना चांगला टायपिंग मिळणार आहे. तसेच यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर नेहमीच सेवेत सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज 12 जून 2026 पासून सुरू होणार आहेत. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2026 आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता शेवटच्या तारखेला अर्ज करावा.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2026
♦️ पदाचे नाव & पदसंख्या
| पदाचे नाव | पदसंख्या |
| शिकाऊ कनिष्ठ अधिकारी | 49 |
| शिकाऊ सहाय्यक | 81 |
| शिकाऊ टंकलेखक | 04 |
| शिकाऊ ड्रायव्हर | 05 |
| एकूण | 139 |
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) पदानुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे
- शिकाऊ कनिष्ठ अधिकारी
- कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
- इयत्ता दहावी मध्ये मराठी विषय अनिवार्य असावा.
- बँकिंग क्षेत्रातील किमान दोन वर्षाचा अनुभव
- शिकाऊ सहाय्यक
- कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
- 10 वी मध्ये मराठी विषय असावा
- टायपिंग पात्रता असल्यास प्राधान्य
- शिकाऊ टंकलेखक
- कोणत्याही शाखेतील पदवी
- मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट प्रमाणपत्र आवश्यक
- शिकाऊ चालक
- 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक
- वैद्य LMV ड्रायव्हिंग लायसन असावे
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
♦️ वयाची अट (Age Limit) उमेदवारांचे वयोमर्यादा पदानुसार खालील प्रमाणे
- शिकाऊ कनिष्ठ अधिकारी : 23 ते 35 वर्षापर्यंत
- शिकाऊ सहाय्यक : 21 ते 32 वर्षापर्यंत
- शिकाऊ टंकलेखक : 21 ते 28 वर्ष
- शिकाऊ ड्रायव्हर : 18 ते 30 वर्षे
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale) महाराष्ट्र राज्य बँक कडून शिक्षण कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे टायपिंग दिला जाणार आहे
- शिकाऊ कनिष्ठ अधिकारी : 30,000 रुपये ते 52100/-
- शिकाऊ सहाय्यक : 25,000 रुपये/- ते 34,400/-
- शिकाऊ टंकलेखक : 25,000 रुपये /- 34,400/-
- शिकाऊ ड्रायव्हर : 22,000/- ते 27,700/-
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 12 जून 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 1 जुलै 2026
MSC Bank Notification 2026
परीक्षा केंद्रे
खालील शहरांमध्ये परिचय केंद्र निवडण्याची संधी दिली जाईल
- मुंबई
- पुणे
- नागपूर
- नाशिक
- छत्रपती संभाजी नगर
- ठाणे
- नवी मुंबई
- कोल्हापूर
- नांदेड
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यावर होणार आहे.
- ऑनलाइन परीक्षा : IBPS मार्फत ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल
- कौशल्य चाचणी/ मुलाखत
- पदानुसार उमेदवारांचे मुलाखत घेतली जाईल, टायपिंग टेस्ट ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल
- वैद्यकीय तपासणी ; अंतिम निवड होण्यापूर्वी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे.
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- शिकाऊ कनिष्ठ अधिकारी : 1770/-
- शिकाऊ सहाय्यक : 1180/-
- शिकाऊ टंकलेखक : 1180/-
- शिकाऊ ड्रायव्हर : 1180/-
MSC Bank Online Form 2026
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी MSC Bank च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- Apply online क्लिक करा.
- नवीन नोंदणी करून
- अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा.
- विचारली सर्व कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करून प्रिंट काढून द्या
FAQ
1. MSC Bank Bharti 2026 साठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली आहे?
MSC Bank Bharti 2026 साठी अर्ज प्रक्रिया अधिकृत अधिसूचनेनुसार सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
2. MSC Bank Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन तपासणे आवश्यक आहे.
3. MSC Bank Bharti 2026 मध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
भरतीमध्ये विविध पदांचा समावेश असू शकतो. पदांची संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध असते.
4. MSC Bank Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता अधिकृत अधिसूचनेत दिलेली असते.
5. MSC Bank Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार बदलू शकते. आरक्षित प्रवर्गांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू असू शकते.
6. MSC Bank Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अचूक शुल्काची माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेली असते.
7. MSC Bank Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया पदानुसार ऑनलाइन परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी किंवा इतर टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते.
8. MSC Bank Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा, अर्जातील माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, शुल्क भरून अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करा.
9. MSC Bank Bharti 2026 चे अधिकृत नोटिफिकेशन कुठे मिळेल?
MSC Bank च्या अधिकृत वेबसाईटवर किंवा भरती विभागातील नोटिफिकेशन विभागात अधिकृत जाहिरात उपलब्ध असते.
10. MSC Bank Bharti 2026 मध्ये वेतन किती मिळेल?
वेतन पदानुसार वेगवेगळे असते. संबंधित पदाचे वेतनमान आणि इतर भत्त्यांची माहिती अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते.