BRO Bharti 2026 :नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही भरती एक सुवर्ण संधी आहे. सीमा रस्ते संघटनेमध्ये 899 रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास येणार आहे.
सीमा रस्ते संघटनेने अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे ध्येय असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया एक चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 899 जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 175 जागांसाठी भरती
BRO Vacancy 2026
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या Border Roads Organisation (BRO) मध्ये 899 विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ड्राफ्ट्समन, हिंदी टायपिस्ट, स्टोअर कीपर टेक्निकल, ऑपरेटर कम्युनिकेशन, ऑपरेटर एक्स्कॅव्हेटिंग मशिनरी आणि इलेक्ट्रिशियन अशा पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
सीमा रस्ते संघटने अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2026 आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. त्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व माहिती खालीलप्रमाणे दिलेले उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
माझगाव डॉकमध्ये 495 अप्रेंटिस पदांची भरती – ऑनलाइन अर्ज सुरू
Border Roads Organisation Bharti 2026
♦️ पदाचे नाव &पदसंख्या –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ड्राफ्ट्समन | 42 |
| 2 | हिंदी टायपिस्ट | 10 |
| 3 | स्टोअर कीपर टेक्निकल (SKT) | 300 |
| 4 | ऑपरेटर कम्युनिकेशन | 261 |
| 5 | ऑपरेटर एक्स्कॅव्हेटिंग मशिनरी (OEM) ऑर्डिनरी ग्रेड | 207 |
| 6 | इलेक्ट्रिशियन | 79 |
BRO मध्ये नोकरी का करावी?
BRO ही भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते, पूल आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारणारी प्रतिष्ठित संस्था आहे. येथे नोकरी मिळाल्यास स्थिर करिअर, सरकारी सुविधा आणि देशसेवेची संधी मिळते
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- पद क्रमांक : 12 वी उत्तीर्ण ( विज्ञान) + आर्किटेक्चर शिवाय ड्राफ्ट्समन शेप मध्ये दोन वर्षाचे प्रमाणपत्र.
- पद क्रमांक 2 : 12 वी उत्तीर्ण . संगणकावर हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट.
- पद क्रमांक 3 : 12 वी उत्तीर्ण, वाहने किंवा अभियांत्रिकीचे उपकरणाची संबंधित साठवणूक ज्ञान असणे किंवा समतुल्य
- पद क्रमांक 4 : 10 वी उत्तीर्ण ITI ( वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक)
- पद क्रमांक 5 : 10 वी उत्तीर्ण अवजड मोटार वाहन चालवण्याचा परवाना असणे किंवा डोझर परवाना असणे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षापर्यंत
- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
- OBC : 03 वर्षाची सूट
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन तसेच इतर सरकारी भत्ते दिले जातील. काही पदांसाठी वेतनश्रेणी ₹19,900 ते ₹63,200 पर्यंत आहे.
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
BRO भरतीमध्ये उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- शारीरिक मानक चाचणी (PST)
- लेखी परीक्षा
- प्रात्यक्षिक/कौशल्य चाचणी
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग/ OBC / EWS/ExSM : 50/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre , Dighi Camp, Pune – 411015
1. BRO Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
BRO भरतीसाठी अधिकृत अधिसूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन (जाहिरातीनुसार) अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
2. BRO Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. 10वी, 12वी, ITI, Diploma किंवा पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदे उपलब्ध असू शकतात.
3. BRO Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार बदलते. अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली वयोमर्यादा आणि आरक्षणानुसार मिळणारी सूट तपासावी.
4. BRO Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी असते?
पदानुसार लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कौशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असू शकतो.
5. BRO Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क श्रेणी आणि पदानुसार बदलू शकते. अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असते.
6. BRO Bharti 2026 मध्ये पगार किती मिळतो?
पगार संबंधित पदाच्या वेतनश्रेणीनुसार आणि सरकारी नियमांनुसार दिला जातो.
7. BRO Bharti 2026 ची शेवटची तारीख कोणती आहे?
शेवटची तारीख अधिकृत भरती जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन तपासा.
8. BRO Bharti 2026 चे अधिकृत नोटिफिकेशन कुठे मिळेल?
BRO च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा अधिकृत भरती अधिसूचनेमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध असते.
9. BRO Bharti 2026 साठी महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
होय. ज्या पदांसाठी पात्रता निकष पूर्ण होतात त्या पदांसाठी महिला उमेदवारही अर्ज करू शकतात. अंतिम अटी अधिकृत जाहिरातीनुसार लागू राहतील.