Post Office GDS Bharti 2026 : मित्रांनो , तुम्ही 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही परीक्षा विना सरकारी नोकरी मिळवू शकता. भारतीय डाक विभागामध्ये विविध रिक्त असणाऱ्या पदांची नोकरी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. देशभरातील विविध टपाल कार्यालयांमध्ये ग्रामीण डाक सेवक पदाची नोकरी भरती केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ऑफ ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही. उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया ही 10वी च्या मेरिट लिस्ट वरती केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदासाठी भरती !
Post Office Recruitment 2026
ग्रामीण डाक सेवक विभागामध्ये नोकरी करण्यासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 23, 557 जागांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 31 ऑगस्ट 2026 पासून आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2026 आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- ग्रामीण डाक सेवक
- ब्रांच पोस्टमास्टर
- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
- डाक सेवक
♦️ पदसंख्या (Total Posts)
- एकूण पदसंख्या : 23,557
- महाराष्ट्र राज्यासाठी जागा : 2,431
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
- उमेदवारा कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असावा.
- अर्जदाराला स्थानिक भाषेचे ज्ञान हवे.
- संगणकाचे मूलभूत कौशल्य
- सायकल/ मोटरसायकल चालवण्याचे ज्ञान असावे
♦️ वयाची अट (Age Limit)
- उमेदवाराची किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे
- कमाल वय 40 वर्षापर्यंत आहे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
- OBC प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
- दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 10 वर्षाची सवलत दिली आहे
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :
- संपूर्ण भारत
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale) पदानुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे
- ब्रांच पोस्ट मास्टर : 12000/- ते 29 हजार 380/- प्रति महिना
- असिस्टंट ऑफ ब्रांच पोस्ट मास्टर : ₹10000/- ते 24470/-
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 31 ऑगस्ट 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 सप्टेंबर 2026
GDS Vacancy 2026
♦️आवश्यक कागदपत्रे
- 10वीचे गुणपत्रक
- ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन)
- जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र
- जन्मतारखेचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची थेट गुणवत्ता यादी द्वारे निवड केली जाणार आहे. त्या भरतीमध्ये कोणतेही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांना 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.
- कागदपत्रे पडताळणी : शॉर्टकट झालेल्या उमेदवारांना पहिल्या यादी नंतर 15 दिवसाच्या आत संबंधित विभागातील प्रमुखांकडे प्रत्यक्ष कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचे आहे.
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग / ओबीसी / EWS : ₹100
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला : फी नाही
- शुल्क हे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे.
GDS Recruitment 2026 Apply Online
♦️ ऑनलाइन अर्ज
- उमेदवारांनी सर्वप्रथम भारतीय डाक विभागाच्या अधिकृत GDS ऑनलाइन इंगेजमेंट पोर्टलला भेट द्यावी.
- होम पेज वरील स्टेज वन रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती भरून वन टाइम रजिस्ट्रेशन पूर्ण करावे.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
- आपली शैक्षणिक पात्रता आणि 10 वी मध्ये मिळालेले अचूक गुण फॉर्म मध्ये भरावे.
- उमेदवाराला ज्या विभागात नोकरी हवी आहे तो विभाग निवडून पदाचे प्राधान्यक्रम काळजीपूर्वक भरावे.
- पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावे.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून अर्ज सबमिट करावा.
Important FAQs
1. India Post GDS Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?
India Post GDS Bharti 2026 अंतर्गत एकूण 23,757 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
2. GDS Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. GDS Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
सामान्यतः उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयाची सवलत मिळते.
4. India Post GDS Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने India Post GDS च्या अधिकृत वेबसाइटवरून करता येतो.
5. GDS Bharti 2026 साठी परीक्षा घेतली जाते का?
GDS पदांसाठी निवड प्रामुख्याने 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाते.
6. GDS Bharti 2026 साठी अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?
Schedule-II अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे.
7. GDS Bharti 2026 मध्ये कोणती पदे आहेत?
यामध्ये Gramin Dak Sevak (GDS), Branch Postmaster (BPM) आणि Assistant Branch Postmaster (ABPM) यांसारख्या पदांचा समावेश असतो.
8. GDS पदासाठी पगार किती मिळतो?
पद आणि TRCA नियमानुसार GDS कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. BPM आणि ABPM/Dak Sevak यांच्यासाठी वेगवेगळे TRCA स्तर लागू होतात.
9. महाराष्ट्रातील उमेदवार GDS Bharti 2026 साठी अर्ज करू शकतात का?
होय. पात्रता आणि स्थानिक भाषेच्या अटी पूर्ण करणारे महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.
10. GDS Bharti 2026 ची Merit List कधी जाहीर होईल?
मेरिट लिस्ट अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर India Post च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाते.
11. GDS Bharti 2026 साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि लागू असल्यास जात/आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे आवश्यक असू शकतात.
12. GDS Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अधिकृत अधिसूचनेतील शुल्काची माहिती तपासणे आवश्यक आहे.
13. GDS Bharti 2026 मध्ये निवड झाल्यानंतर पोस्टिंग कुठे मिळते?
निवड झालेल्या उमेदवाराला संबंधित Postal Circle/Division अंतर्गत नियुक्ती दिली जाते.
14. GDS Bharti 2026 साठी 10वीमध्ये स्थानिक भाषा असणे आवश्यक आहे का?
होय, संबंधित Postal Circle साठी निर्धारित स्थानिक भाषा 10वीपर्यंत शिकलेली असणे आवश्यक असते.