UCO Bank Apprentice Bharti 2026 ; पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची संधी; 530 पदांची भरती ! पाहा संपूर्ण माहिती |

UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेमध्ये नवीन रिक्त असणाऱ्या पदांची नोकरी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये अप्रेंटिस पदाच्या रिक्त असणाऱ्या जागा भरायच्या आहेत. युको बँका अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 530 जागा भरायच्या आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

प्रगत संगणन विकास केंद्रात 951 पदांसाठी मेगा भरती

UCO Bank Apprentice Recruitment 2026

अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटची लिंक दिली आहे. त्या लिंकच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करावा. उमेदवारांना अर्ज करण्याचा कालावधी 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेवर अर्ज करावा.

उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल. त्यामुळे तात्काळ करावा.

युको बँक मध्ये होणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे आहे.

UCO Bank Apprentice Vacancy 2026

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • अप्रेंटिस

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 530

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 1 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षापर्यंत असावे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • OBC : 03 वर्षाची सूट

UCO Bank Apprentice Official Website

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण भारत

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 ऑक्टोबर 2026
  • परीक्षा : 7 नोव्हेंबर 2026

♦️आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड किंवा ओळखपत्र
  • दहावीचे प्रमाणपत्र
  • जन्मतारखेचा पुरावा
  • 12 वीचे गुणपत्रक
  • पदवी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत
  • सक्रिय मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • NATS नोंदणी क्रमांक

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • उमेदवारांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाईल.
  • राज्यनिहाय आणि प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी
  • कागदपत्रे पडताळणी
  • आवश्यकतेनुसार उमेदवारांची स्थानिक भाषा चाचणी
  • वैद्यकीय तपासणी

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/ OBC/ EWS : Rs- 800 /
  • महिला उमेदवार : 600 रुपये
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ PWD : ₹200

UCO Bank Apprentice Apply Online 2026

♦️ ऑनलाइन अर्ज

  • उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती जाऊन NATS नोंदणी करून घ्यावी.
  • अर्जामध्ये संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
  • फोटो आणि सही अपलोड करावी .
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा बँक प्रणाली द्वारे भरावे.
  • सर्व माहिती बरोबर भरण्याचे खात्री करून अर्ज सबमिट करावा.
  • अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

FAQ

Q1. UCO Bank Apprentice Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

उत्तर: UCO Bank Apprentice Bharti 2026 अंतर्गत 530 जागांसाठी भरती जाहीर झाल्याची माहिती उपलब्ध आहे. अधिकृत जाहिरातीत जागांची संख्या तपासावी.

Q2. UCO Bank Apprentice Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

Q3. UCO Bank Apprentice Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळते.

Q4. UCO Bank Apprentice पदासाठी किती विद्यावेतन मिळते?

उत्तर: उपलब्ध भरती माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹16,650 विद्यावेतन मिळू शकते. अंतिम रक्कम अधिकृत जाहिरातीत तपासावी.

Q5. UCO Bank Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उत्तर: उमेदवारांनी अधिकृत भरती सूचना वाचून NATS आणि संबंधित अर्ज पोर्टलवरील सूचनांनुसार नोंदणी करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Q6. UCO Bank Apprentice भरतीसाठी महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात का?

उत्तर: होय. महाराष्ट्रातील पात्र उमेदवार उपलब्ध महाराष्ट्र राज्याच्या जागांसाठी अर्ज करू शकतात. स्थानिक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असू शकते.

Q7. UCO Bank Apprentice Bharti 2026 साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर: आधार कार्ड किंवा वैध ओळखपत्र, दहावीचे प्रमाणपत्र, पदवीची गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि लागू असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक असू शकते.

Q8. UCO Bank Apprentice Bharti 2026 मध्ये निवड कशी केली जाते?

उत्तर: निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी आणि आवश्यकतेनुसार स्थानिक भाषा चाचणी यांचा समावेश असू शकतो.

Q9. UCO Bank Apprentice Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: उपलब्ध भरती माहितीनुसार अर्जाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2026 आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील तारीख तपासा.

Q10. UCO Bank Apprentice प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायम नोकरी मिळते का?

उत्तर: नाही. अप्रेंटिसशिप ही प्रशिक्षणाची संधी आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची हमी नसते.