Assam Rifles Bharti 2026 ! असम रायफल्समध्ये 354 पदांसाठी भरती, अर्ज सुरू|

Assam Rifles Bharti 2026 : आसाम रायफल्स मध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 354 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदवीधरांसाठी कॅनरा बँकेत 3500 जागांची संधी

आसाम रायफल्स अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 28 सप्टेंबर 2026 पासून झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा.

Assam Rifles Recruitment 2026

10वी 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये वॉरंट ऑफिसर, रायफल मन, हवालदार आणि इतर पदे भरली जाणार आहेत.

Assam Rifles Technical and Tradesman Recruitment 2026

या पद भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत ठेवावीत.

पद क्र.  पदाचे नावपदसंख्या
1वॉरंट ऑफिसर (सायफर)124
2रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)32
3रायफलमन (लाइनमन फील्ड)21
4रायफलमन (आर्मरर)29
5रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)10
6रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)13
7रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)22
8हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)06
9रायफलमन (मेटलस्मिथ)19
10रायफलमन (अपहोल्स्टर)03
11रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर)

16
12रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)23
13रायफलमन (वेल्डर)02
14वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)02
15वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)01
16वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)02
17रायफलमन (मेसन)29
Total 354

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पद क्रमांक 1 : 12 वी ( भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी) + ITI (ICT/IT/ इलेक्ट्रॉनिक/ कॅम्पुटर/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा इलेक्ट्रॉनिक/ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन पदवी.
  • पद क्रमांक 2 : 10 वी उत्तीर्ण ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक/ इन्स्ट्रुमेंटेशन/ पावर इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा
  • पद क्रमांक 3 : 10 वी उत्तीर्ण ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ OFC डिप्लोमा
  • पद क्रमांक 4 : 10 वी उत्तीर्ण , ITI ( वेल्डिंग)
  • पद क्रमांक 5 : 10 वी उत्तीर्ण, ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिकल/ पावर इलेक्ट्रिक सिस्टीम/ मेकॅनिक डिझेल डिप्लोमा
  • पद क्रमांक 6 : 10 वी उत्तीर्ण + ITI ( रिकवरी व्हेईकल मेकॅनिक) + जड/ वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना किंवा 10 वी उत्तीर्ण
  • पद क्रमांक 7 : 10 वी उत्तीर्ण , ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/ टेक्निकल/ पावर इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन सिस्टीम डिप्लोमा
  • पद क्रमांक 8 : 10 वी उत्तीर्ण, ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी डिप्लोमा
  • पद क्रमांक 9 : 10 वी उत्तीर्ण, ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेटल स्मिथ डिप्लोमा.
  • पद क्रमांक 10 : 10 वी उत्तीर्ण , ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा अप होल्टर डिप्लोमा.
  • पद क्रमांक 11 : 10 वी उत्तीर्ण
  • पद क्रमांक 12 : 10 वी उत्तीर्ण , ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेकॅनिक मोटर वेहिकल/ मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ फिटर/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग/ टेक्निकल डिप्लोमा.
  • पद क्रमांक 13 : 10 वी उत्तीर्ण , ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा वेल्डर/ मेटलर्जी डिप्लोमा
  • पद क्रमांक 14 : 12 वी उत्तीर्ण , आर्किटेक्चरल असिस्टंट शिफ्ट डिप्लोमा.
  • पद क्रमांक 15 : 12 वी उत्तीर्ण, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा, किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ऑपरेशन थेटर टेक्निशियन म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.
  • पद क्रमांक 16 : बारावी उत्तीर्ण , फिजिओथेरपी डिप्लोमा, किमान 50 खतांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ऑपरेशन थेटर टेक्निशियन म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव.
  • पद क्रमांक 17 : 10 वी उत्तीर्ण + 01 वर्षाचा अनुभव

Assam Rifles Sports Quota Recruitment 2026 PDF

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 1 जुलै 2026 रोजी
  • 18 ते 25 वर्षे
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • OBC : 03 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 28 सप्टेंबर 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :  28 ऑक्टोबर 2026
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

आवश्यक कागदपत्रे

♦️आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10वीचे प्रमाणपत्र
  • 12वीचे प्रमाणपत्र
  • जन्मतारखेचा पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • जात वैधता प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • पासपोर्ट साइज फोटो
  • स्वाक्षरी

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • शारीरिक मानक चाचणी (PST – Physical Standard Test): उमेदवाराची उंची, छाती आणि वजन यांची मोजमाप केली जातात.
  • कागदपत्र पडताळणी (Documentation): मूळ शैक्षणिक, जात, आणि तांत्रिक कागदपत्रांची तपासणी होते.
  • संगणक आधारित परीक्षा (CBT – Computer Based Test): ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाते.
  • ट्रेड / तांत्रिक चाचणी (Trade / Skill Test): उमेदवाराने ज्या ट्रेडसाठी अर्ज केला आहे, त्यासंबंधीची व्यावहारिक कौशल्य चाचणी घेतली जाते.
  • वैद्यकीय तपासणी (Detailed Medical Examination – DME / RME): लष्करी नियमांनुसार सविस्तर वैद्यकीय तपासणी केली जाते.

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  •   खुला प्रवर्ग/OBC : ₹100
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ExSM / महिला : शुल्क नाही

Assam Rifles Apply Online 2026

♦️ ऑनलाइन अर्ज

  • आसाम रायफल्स अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन ( रजिस्ट्रेशन) नोंदणी करावी.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करून अर्ज शुल्क भरावे.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करावा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.

FAQ

1. Assam Rifles Bharti 2026 अंतर्गत किती जागांसाठी भरती जाहीर झाली आहे? असम रायफल्स भरती 2026 अंतर्गत 354 पदांसाठी भरतीची माहिती दिली जात आहे. अधिकृत जाहिरातीत पदसंख्या तपासावी.

2. Assam Rifles Bharti 2026 साठी अर्ज प्रक्रिया कशी आहे? उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेतील सूचनांनुसार ऑनलाइन किंवा जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज करावा.

3. Assam Rifles Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? पदानुसार 10वी, 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमधील आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक पात्रता लागू असू शकते.

4. Assam Rifles Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे? वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. अचूक वयोमर्यादा आणि आरक्षणानुसार सवलत अधिकृत जाहिरातीत तपासावी.

5. Assam Rifles Bharti 2026 मध्ये पगार किती मिळतो? पगार पद, वेतनश्रेणी आणि लागू भत्त्यांनुसार ठरतो. संबंधित पदाचा वेतन तपशील अधिकृत अधिसूचनेत दिलेला असतो.

6. Assam Rifles Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया काय आहे? निवड प्रक्रियेमध्ये पदानुसार शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कौशल्य किंवा ट्रेड चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असू शकतो.

7. Assam Rifles Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे? अर्ज शुल्क पद आणि उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. शुल्काची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.

1 thought on “Assam Rifles Bharti 2026 ! असम रायफल्समध्ये 354 पदांसाठी भरती, अर्ज सुरू|”

  1. Pingback: CDAC Bharti 2026

Comments are closed.