Bank of Baroda Recruitment! बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांची नवीन नोकरी भरती जाहीर पदवीधर उमेदवार यांना बँकेत नोकरीची संधी|

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन रिक्त असणाऱ्या पदाची नोकरी भरती जाहीर झाली आहे. या भरती मध्ये 400 पेक्षा अधिक जागांची नोकरी भरती केली जाणार आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये किंवा बँक मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरूणांना या भरती मध्ये अर्ज करण्याची चांगली संधी आहे.

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या नोकरी भरतीसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भरती केली जाणार आहे. पदवीधर असलेल्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे.

बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. शेवटच्या तारखेनंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांच्या प्रोफाइल वरती परीक्षेची तारीख मिळून जाईल. सध्या परीक्षेची तारीख आलेली नाही.

बँक ऑफ बडोदा मध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. तसेच अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पहावी.

♦️ पदाचे नाव & पदसंख्या :

अ. क्र.पदाचे नाव पदसंख्या
1असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट 1- MSME रिलेशनशिप14
2डेप्युटी मॅनेजर 1- MSME रिलेशनशिप62
3असिस्टंट मॅनेजर – MSME सेल्स177
4सिनियर मॅनेजर – MSME क्रेडिट ॲनालिस्ट113
5सिनियर मॅनेजर – क्रेडिट ॲनालिस्ट19
6मॅनेजर- क्रेडिट ॲनालिस्ट34
Total419

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार खालील प्रमाणे-

  • पद क्रमांक 1 : कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षाचा अनुभव
  • पद क्रमांक 2 : कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्रमांक 3 : कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षाचा अनुभव
  • पद क्रमांक 4 : कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षाचा अनुभव
  • पद क्रमांक 5 : कोणत्याही शाखेतील पदवी + 06 वर्षाचा अनुभव
  • पद क्रमांक 6 : कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षाचा अनुभव

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 1 फेब्रुवारी 2020 रोजी उमेदवाराचे वय वर्ष हे पदानुसार खालील प्रमाणे आहे.
  • पद क्रमांक 1 : 26 ते 36 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 2 : 24 ते 34 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 3 : 22 ते 32 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 4 : 30 ते 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 5 : 29 ते 37 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 6 : 25 ते 34 वर्षापर्यंत
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ मागासवर्गीय प्रवर्ग यांच्यासाठी वयामध्ये 05 वर्षाची सूट.

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • रु. 48,480/- ते 85,000/- प्रति महिना

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 5 फेब्रुवारी 2020
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
  • कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
जाहिरात PDFपद क्र. 1 ते 3 : येथे क्लिक करा
पद क्र. 4 ते 6 : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जपद क्र. 1 ते 3 : येथे क्लिक करा
पद क्र. 4 ते 6 : येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/EWS/OBC : 850/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ PWD/ महिला : 175/

♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर फार्म मध्ये सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.
  • संपूर्ण माहिती अचूक आणि अर्ज शुल्क भरण्याचे खात्री करून अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची पद भरती केली जाणार आहे.
  • या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करताना कोणत्याही एका पदासाठी अर्ज करावा.
  • एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.