Central Bank of India Apprentice Bharti 2026 : सरकारी बँकेत करिअर करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Central Bank of India Apprentice Bharti 2026 अंतर्गत तब्बल 4500 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रात अनुभव मिळवण्याची ही उत्तम संधी मानली जात आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदाच्या भरतीसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
SSC CGL Recruitment 2026 ! स्टाफ सिलेक्शन कमिशन 12,256 मार्फत जागांसाठी मोठी मेगा भरती
Central Bank of India Recruitment 2026
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2026 आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अपेक्षित आहे. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
Central Bank Apprentice Vacancy 2026
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- अप्रेंटिस
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 4500
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- 20 ते 28 वर्ष
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
- ओबीसी ; 03 वर्षाची सूट
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम एवढं होणाऱ्या उमेदवारांना आकर्षक असा स्टायपेंड दिला जाईल.
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
- तसेच कागदपत्रे पडताळणी
- मुलाखत
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग/ ओबीसी/ EWS : 944/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला : 708/-
- PWD : 236/-
Central Bank Apply Online 2026
♦️ ऑनलाइन अर्ज
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती खात्रीपूर्वक भरावी
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत
- फोटो आणि सही अपलोड करा
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे
- सर्व माहिती काळजीपूर्वक भरण्याचे खात्री करून अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून घ्या.
1. Central Bank of India Apprentice Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
एकूण 4500 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
2. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
3. शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.
4. वयोमर्यादा किती आहे?
अधिकृत जाहिरातीनुसार लागू राहील.
5. निवड प्रक्रिया कशी असेल?
ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि इतर निकषांनुसार निवड होऊ शकते.
6. नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
संपूर्ण भारतभर.
7. अर्ज शुल्क किती आहे?
अधिकृत अधिसूचनेनुसार प्रवर्गनिहाय लागू.
8. स्टायपेंड किती मिळेल?
अधिकृत नोटिफिकेशननुसार.
9. अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
पदवी प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे.
10. अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर.