CID Maharashtra Bharti 2026 :नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या गुन्हे अन्वेषण विभागांतर्गत नवीन पदांची नोकरी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शासन गुन्हे अन्वेषण विभाग CID PUNE अंतर्गत ” सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक” या पदासाठी नोकरी भरती केली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गुन्हे अन्वेषण विभागात अंतर्गत सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदाच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. या उमेदवारांना या भरतीसाठी करायचा आहे त्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून अर्ज करायचा आहे.
CID Maharashtra Recruitment 2026
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 10 फेब्रुवारी 2026 पासून झालेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2026 आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या वेळेमध्ये अर्ज करणे अपेक्षित आहे. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार अपात्र ठरविला जाईल.
CID Maharashtra Notification 2026
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 16
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- ही भरती प्रक्रिया सायन्स क्षेत्रातील तरुणांच्या साठी आहे.
- बी.एस.सी (Bsc) : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर असावा. उमेदवाराने रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदवी केलेली असावी.
- बी.एस.सी (Bsc) : फॉरेन्सिक सायन्स उमेदवार हा कोणत्याही मान्यता पिठातून बीएससी फॉरेन्सिक सायन्स चा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- भाषा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
- संगणक ज्ञान : उमेदवाराकडे संगणकीय ज्ञान असावे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.
- मागासवर्गीय प्रवर्ग / अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती या उमेदवारांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.
- अंशकालीन उमेदवार : 18 ते 55 वर्षापर्यंत
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- पुणे महाराष्ट्र
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale) सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठी प्रति महिना पगार पुढील प्रमाणे
- वेतन स्तर (Pay Level S-15) : Rs. 41,800/- ते Rs. 1,32,300/- दर महिना असेल .
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 10 फेब्रुवारी 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2026
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process) या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्याने केली जाणार आहे.
- ऑनलाइन परीक्षा
- निवड यादी जाहीर
- कागदपत्रे पडताळणी
- शासनाच्या निर्णयानुसार या पदासाठी मुलाखत रद्द करण्यात आली आहे.
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document) या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करताना तसेच कागदपत्रे पडताळणीच्या वेळी पुढील कागदपत्रे उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक कागदपत्रे ( 12 वी मार्कशीट/ पदवी प्रमाणपत्र)
- डोमासाईल सर्टिफिकेट
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग : ₹1000
- राखीव प्रवर्ग : 900/-
- उमेदवारांनी अर्ज शुल्क आहे ऑनलाइन पद्धतीने भरावे.
CID Maharashtra Bharti Apply Online
♦️ ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर फार्म मध्ये उमेदवारांनी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरावी.
- विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.
- अर्ज शुल्क भरावे , ऑनलाइन पद्धतीने
- फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याचे प्रिंट काढून घ्या.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याचे चांगली संधी आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी लवकर अर्ज करावा.
- अर्ज करण्याची मुदत 11 मार्च 2026 पर्यंत आहे.
- इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करावा.
- ही भरती विज्ञान शाखेतील पदवीधरांसाठी आहे.
- इतर कोणत्याही शाखेतील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
- ही भरती सरळ सेवा पद्धतीने होत असून यामध्ये मुलाखत नाही.
- फक्त लेखी परीक्षेच्या आधारे ही भरती प्रक्रिया पूर्ण केली