SSC मार्फत दिल्ली पोलिस मध्ये कॉंस्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती सुरू |

Delhi Constable Bharti 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदाचे पद भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 7565 जागांची भरती आयोजित केली आहे. 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Delhi Constable Police Recruitment 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना आवश्यक असणारी सर्व माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे, पदाचे नाव, पदांची संख्या, अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयाची अट, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख, निवड झालेल्या उमेदवारांना मिळणारे वेतन या सर्व बाबींची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक पहावी.

Delhi Police Bharti Notification

पदाचे नाव (Name of the Posts ) : या भरतीमध्ये पुढील पदांची पद भरती होणार आहे

  1. कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव्ह) पुरुष : 4408
  2. कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव्ह) (ExSM/ Other) : 285
  3. कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव्ह) पुरुष (ExSM Commando) : 376
  4. कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव्ह) महिला : 2496

एकूण पदे (Total Posts) : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 7565 जागांची मेगा भरती आयोजित केली आहे.

✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limit) : दिल्ली पोलीस दलामध्ये ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 27 वर्षापर्यंत असावे . मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयामध्ये अनुक्रमे सूट देण्यात आलेली आहे . कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

वेतन (Salary) : दिल्ली पोलीस दलामध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार वेतन दिले जाणार आहे. तसेच इतर आवश्यक असणारे भत्ते सुद्धा मिळणार आहेत.

जाहिरात PDF : पाहा

ऑनलाइन अर्ज : Apply Online

अधिकृत वेबसाईट : पाहा

महत्त्वाच्या तारखा (Important Dates ) :

परीक्षा ; डिसेंबर 2025/ जानेवारी 2026

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2025

Delhi Police Bharti Constable Apply Online

ऑनलाइन अर्ज कसा करावा –

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करणे बंधनकारक राहील.
  • ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • तसेच अर्ज शुल्क भरावे.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.