HPCL Apprentice Bharti 2026 : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत पदवीधर उमेदवारांच्या साठी नोकरी भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 608 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया हे भारत सरकार यांच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक भारत सरकारची संस्था आहे. या संस्थेअंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदाच्या 608 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे.
HPCL Apprentice Bharti 2026 Notification
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया या संस्थेमध्ये अप्रेंटिस पदाच्या पद भरतीसाठी पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2026 आहे.
HPCL Apprentice Bharti 2026 Details
इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. संबंधित उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहावी.
इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. संबंधित उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहावी.
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे नियमानुसार दिले जाणार आहे
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 21 फेब्रुवारी 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 2 मार्च 2026.
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)
- ओळखपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- इतर कागदपत्रे
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- अर्ज शुल्क नाही
HPCL Apprentice Bharti 2026 Online Apply
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म मध्ये उमेदवारांनी वैयक्तिक माहिती भरा.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावेत.
- फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावे.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया या विभागामध्ये पदवीधर उमेदवारांना फक्त अर्ज करता येईल.
- त्यामध्ये इंजीनियरिंग केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे.
- इतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज करावा.
- अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी निवड केली जाणार आहे.
- ही भरती कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपात आहे.