Nagpur University Bharti 2026: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 139 जागांसाठी मेगाभरती;पदवीधरांना मोठी संधी!

Nagpur University Bharti 2026 :नागपूर विद्यापीठांतर्गत एक मोठी नोकरी भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये केली जाणार आहे. नागपूर विद्यापीठ मध्ये शैक्षणिक सत्र 2026-2027 साठी सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदाचे भरती केली जाणार आहे. ही भरती केवळ एक नोकरी नसून विदर्भातील एका नामांकित विद्यापीठात काम करण्याचे संधी आहे.

 भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर भरती

नागपूर विद्यापीठांतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 24 जुलै 2026 पासून झाली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2026 आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

Nagpur University Recruitment 2026

या भरतीसाठी तुमच्याकडे नेट/ सेट किंवा पीएचडी सारखी आवश्यक पात्रता असेल तर तुम्ही ही संधी वाया घालू नका. तसेच या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वही 59 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, प्रतिमा वेतन याची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तर काळजीपूर्वक वाचावी, तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहा.

♦️ पदाचे नाव &पदसंख्या

अनुक्रमणिकाविभागपद संख्या
1मानव विज्ञान विद्याशाखा ( भाषा विभाग) (English, Hindi,Marathi,Urdu,Sanskrit )11
2मानव विज्ञान विद्याशाखा ( सामाजिक शास्त्र) ( इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र )31
3विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा ( बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमॅटिकल, झूलॉजी, फार्मसी)42
4वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ( बिझनेस मॅनेजमेंट कॉमर्स)07
5आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा (Fine Arts, Education Physical Education Mass Comm, Library)18
6विशेष अभ्यास केंद्रे ( बुद्धिष्ट स्टडीज, Sericulture, Adhyasan Kendra )05
7संचलित महाविद्यालय / लॉ स्कूल (B.ed),college, Ambedkar School of law
25
Total 139

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • सामान्य विषय ; संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NET/SET किंवा Ph.D उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • व्यवसाय व्यवस्थापन (MBA) : पदवी + MBA/ PGDM/CA/M.Com मध्ये प्रथम श्रेणी आणि दोन वर्षाचा अनुभव.
  • फार्मसी : B फार्मसी आणि संबंधित विषयात प्रथम श्रेणीत M. फार्मसी

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 10 ऑगस्ट 2026 रोजे 59 वर्षापर्यंत

♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :

  • नागपूर

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • निवड झालेल्या उमेदवाराला 40,000 दर महिना वेतन दिले जाईल.

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 24 जुलै 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :  10 ऑगस्ट 2026
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

Nagpur University Jobs 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
  • पात्र झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • अंतिम निवड प्रक्रियेमध्ये उमेदवाराचा शैक्षणिक रखना आणि मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  •   खुला प्रवर्ग : ₹500
  • राखीव प्रवर्ग : ₹300
  • अर्ज शुल्क ऑनलाइन पेमेंट गेटवे द्वारे भरायचे आहे

Nagpur University Recruitment 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

  • सर्वप्रथम विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
  • रिक्रुटमेंट किंवा एडवर्टाइजमेंट विभागात जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी.
  • अर्जामध्ये संपूर्ण वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या.

FAQ

1. Nagpur University Bharti 2026 मध्ये एकूण किती पदांची भरती आहे?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एकूण 139 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

2. Nagpur University Bharti 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
या भरतीमध्ये विविध शैक्षणिक व प्रशासकीय पदांचा समावेश आहे. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत पाहता येईल.

3. Nagpur University Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदाची पात्रता अधिकृत अधिसूचनेनुसार तपासावी.

4. Nagpur University Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत लागू होऊ शकते.

5. Nagpur University Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा निर्धारित पद्धतीने अर्ज करावा.

6. Nagpur University Recruitment 2026 ची अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्जाची अंतिम तारीख पदानुसार किंवा भरतीच्या अधिसूचनेनुसार निश्चित केली जाते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.

7. Nagpur University Bharti 2026 मध्ये निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमानुसार परीक्षा, मुलाखत, गुणवत्ता यादी किंवा इतर टप्प्यांद्वारे होऊ शकते.

8. Nagpur University Bharti 2026 मध्ये वेतन किती मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित पदाच्या वेतनश्रेणीनुसार वेतन व विद्यापीठाच्या नियमानुसार लागू असलेले इतर लाभ मिळतील.

9. Nagpur University Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क उमेदवाराचा प्रवर्ग आणि पदानुसार वेगवेगळे असू शकते. अचूक शुल्कासाठी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

10. Nagpur University Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
भरतीची अधिकृत जाहिरात, पदनिहाय माहिती, पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि अर्जासंबंधी सूचना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.