ONGC Apprentice Bharti 2025
ONGC Apprentice Bharti 2025 :तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध शिकाऊ/ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २६२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तेल आणि नैसर्गिक वायू मंडळात प्रशिक्षणार्थी पदाचे पद भरती करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाइटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू मंडळांमध्ये प्रशिक्षणार्थी या पदाच्या पद भरतीसाठी 10वी 12 वी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये ट्रेन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस या पदांची नोकरी भरती होणार आहे.
ONGC Apprentice Bharti 2025 Notification
तेल आणि नैसर्गिक वायू मंडळांमध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत वेळ आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. तात्काळ पद्धतीने अर्ज करून सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. उशिरा आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार अपात्र ठरविले जाईल.
तेल आणि नैसर्गिक वायू मंडळांमध्ये उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. तसेच अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
♦️पदाचे नाव (Name of the Posts ) :
- ट्रेड अप्रेंटिस
- पदवीधर अप्रेंटिस
- डिप्लोमा अप्रेंटिस
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) : पदाचे नाव आणि पद संख्या पुढीलप्रमाणे विभागानुसार
| अ. क्र. | पदाचे नाव | विभाग | पदसंख्या |
| 1 | उत्तर विभाग | 165 | |
| 2 | ट्रेड पदवीधर & | मुंबई विभाग | 569 |
| 3 | पश्चिम विभाग | 856 | |
| 4 | डिप्लोमा अप्रेंटिस | पूर्व विभाग | 458 |
| 5 | दक्षिण विभाग | 322 | |
| 6 | मध्य विभाग | 253 | |
| Total | 2623 |
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- ट्रेड अप्रेंटिस : 10 वी उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा ITI (COPA/Draughtsman Civil ) / इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक मोटर वेहिकल/ डिझेल मेकॅनिक/ मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( कार्डिओलॉजी/ मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन) / पॅथॉलॉजी/ लॅबोरेटरी टेक्निशियन रेडिओलॉजी मेकॅनिक रेप्रेशन आणि एअर कंडिशनिंग / स्टेनोग्राफर.
- पदवीधर अप्रेंटिस : बी.कॉम/ बी.ए/ बी.बी.ए/ बी.एससी.
- डिप्लोमा अप्रेंटिस : इंजीनियरिंग डिप्लोमा ( इलेक्ट्रॉनिक्स & टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ सिविल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ पेट्रोलियम)
♦️वयाची अट (Age Limit) :
- 6 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षापर्यंत असावे.
- अनुसूचित जाती-जमाती/ मागासवर्गीय प्रवर्ग : 05 वर्षाची सूट
- ओबीसी : 03 वर्षाची सूट
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
♦️वेतन (Salary) :
- या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना रुपये 8200 ते 12,300/- प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
♦️निवड प्रक्रिया :
- जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता गुणांच्या यांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया केली जाईल.
- गुणवत्तेत समान क्रमांक असल्यास जास्त वयाच्या व्यक्तीचा विचार केला जाईल.
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) :
- ओळखपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे ( 10 वी 12 वी मार्कशीट)
- जातीचा दाखला ( लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
♦️अर्ज शुल्क (Application Fees) : या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ONGC Apprentice Bharti 2025 Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- तेल आणि नैसर्गिक वायू मंडळांमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करून लॉगिन करावे.
- त्यानंतर अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचा.