Parbhani DCC Bank Bharti 2025 : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची नोकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये विविध पदाच्या पद भरतीसाठी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ऑफिसर आणि लेखनिक पदाच्या भरतीसाठी एकूण 152 जागा जाहीर झाल्या आहेत आहेत.
मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत ‘‘ लॉ ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, आयटी ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 , आयटी ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 2, अकाउंटंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 2, क्लर्क/ स्टेनोग्राफर, सब स्टॉप , सब स्टॉप ड्रायव्हर ” या पदांची नोकरी भरती केली जाणार आहे.
Parbhani DCC Bank Bharti 2025 Notifiation
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये होणारे भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण 152 रिक्त जागा आहेत. या भरतीमध्ये 70% जागा स्थानिक उमेदवारासाठी असतील व 30% जागा इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असतील.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये होणारी नोकरीची भरती ही संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे बँक मध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा.
Parbhani DCC Bank Bharti Details
तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025 आहे. जय उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये नोकरी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून तसेच अधिकृत जाहिरात दिलेली आहे ती पण पहावी.
♦️पदाचे नाव व पदसंख्या तपशील
| अ. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | लॉं ऑफिसर | 02 |
| 2 | चार्टर्ड अकाउंटंट | 01 |
| 3 | आयटी ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 | 04 |
| 4 | आयटी ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 | 06 |
| 5 | बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 | 02 |
| 6 | क्लर्क/ स्टेनोग्राफर | 130 |
| 7 | सब स्टाफ | 05 |
| 8 | सब स्टॉप ड्रायव्हर | 02 |
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
♦️एकूण पदसंख्या (Total Posts) :
- 152
✅ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून जेव्हा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी.
♦️वयाची अट (Age Limit) :
- या भरतीसाठी उमेदवाराचे किमान 21 वर्षे वय असावे.
- तसेच कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
♦️नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र
♦️वेतन (Salary) : उमेदवारांना पदानुसार प्रति महिना वेतन दिले जाईल.
- बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 : रु. 25,000/- प्रति महिना
- बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 : रु. 21,000/- प्रति महिना
- क्लर्क : रु, 18,000/- प्रति महिना
- सब स्टॉफ : 15,000/- प्रति महिना
♦️महत्वाच्या तारखा (Important Dates) :
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 25 नोव्हेंबर 2025
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2025
- परीक्षेची तारीख लवकरच वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
♦️निवड प्रक्रिया(Selection Process) :
- परीक्षेमध्ये उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
- वैयक्तिक मुलाखत
♦️महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document ) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये उमेदवारांना नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- ड्रायव्हिंग लायसन
- वोटर आयडी कार्ड
♦️अर्ज शुल्क (Application Fees) :
- सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना तसेच सर्व प्रवर्गातील उमेदवारांना रु. 944/- इतके अर्ज शुल्क आहे.
Parbhani DCC Bank Online Apply
♦️ऑनलाइन अर्ज कसा करावा –
- उमेदवारां फोटो आणि सही अपलोड करावीना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन Apply Now वर क्लिक करा.
- नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून नोंदणी करून घ्या.
- फोटो आणि सही अपलोड करावी.
- कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
- सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज सबमिट करून प्रिंट काढून घ्या.