RRB JE Recruitment 2026 : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध रिक्त असणाऱ्या पदांच्या पद भरतीसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 4098 रिक्त असणाऱ्या जागा भरायच्या आहेत. भारतीय रेल्वेमध्ये होणाऱ्या मेगा भरती साठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे.
RRB Section Controller Vacancy 2026
Railway JE Bharti 2026
भारतीय रेल्वेमध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी त्या लिंक वरून अर्ज सादर करायचा आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जूनियर इंजीनियर, डेपो मटेरियल , केमिकल & मेटलर्जी असिस्टंट या पदांची भरती केली जाणार आहे.
Railway Junior Engineer Recruitment 2026
रेल्वे विभागामध्ये इंजीनियरिंग डिप्लोमा, कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही पोस्टिंग दिली जाईल.
RRB JE Notification PDF 2026
भारतीय रेल्वे अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 14 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी.
| पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | जूनियर इंजीनियर | |
| 2 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | 4098 |
| 3 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | |
| Total | 4098 |
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- पद क्रमांक 1 : इंजीनियरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक/ सिविल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/ इन्स्ट्रुमेंटेशन अंड कंट्रोल/ मॅन्युफॅक्चरिंग/ इंडस्ट्रियल/ मशीन इन/ टूल अँड मशीन/ ऑटोमोबाईल/ कम्युनिकेशन/ इंजीनियरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीयर/ कम्प्युटर सायन्स)
- पद क्रमांक 2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्रमांक 3 : 45% गुणांसह B.sc ( फिजिक्स/ केमिस्ट्री)
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वयाची अट (Age Limit)
- 1 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षापर्यंत
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
- OBC : 03 वर्षाची सूट
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :
- संपूर्ण भारत
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना 35,400/- चे प्रति महिना बेसिक वेतन दिले जाणार आहे.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 सप्टेंबर 2026
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- भारतीय रेल्वे अंतर्गत होणाऱ्या पद भरतीसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
- Stage 1: Computer-Based Test 1 (CBT 1) for screening
- Stage 2: Computer-Based Test 2 (CBT 2) for technical evaluation
- Stage 3: Document Verification
- Stage 4: Medical Examination
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग/ OBC/ EWS : ₹500/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ExSM/ ट्रान्सजेंडर/EBC/ महिला : 250 रुपये/-
RRB JE Apply Online 2026
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी वैयक्तिक सर्व माहिती खात्रीपूर्वक भरावी.
- अपूर्ण आणि चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद केला जाईल.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
- आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करा
- फोटो आणि सही अपलोड करा.
- सर्व माहिती भरण्याचे खात्री करून अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून घ्या
FAQ
1. RRB JE Bharti 2026 अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
RRB JE भरती 2026 अंतर्गत Junior Engineer (JE), Depot Material Superintendent (DMS), Chemical & Metallurgical Assistant (CMA) आणि इतर तांत्रिक पदांसाठी भरती केली जाणार आहे.
2. RRB JE Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराने संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण केलेली असावी. पदानुसार पात्रता वेगवेगळी असू शकते.
3. RRB JE Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
सामान्यतः उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाते.
4. RRB JE Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटवरून भरता येईल.
5. RRB JE Bharti 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया प्रामुख्याने CBT-1, CBT-2, कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) यावर आधारित असते.
6. RRB JE Bharti 2026 मध्ये वेतन किती मिळते?
निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार Pay Level-6 अंतर्गत वेतन तसेच विविध भत्ते दिले जातात.
7. RRB JE Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगळे असते. याची अचूक माहिती अधिकृत अधिसूचनेत दिलेली असते.
8. RRB JE Bharti 2026 साठी परीक्षा कोणत्या माध्यमात होणार आहे?
CBT परीक्षा इंग्रजी, हिंदी तसेच इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असू शकते. संबंधित RRB नुसार माध्यम निवडता येते.
9. RRB JE Bharti 2026 चे प्रवेशपत्र (Admit Card) कधी उपलब्ध होईल?
परीक्षेच्या काही दिवस आधी अधिकृत वेबसाइटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.
10. RRB JE Bharti 2026 ची अधिकृत अधिसूचना कुठे पाहता येईल?
RRB JE Bharti 2026 ची अधिकृत अधिसूचना संबंधित Railway Recruitment Board (RRB) च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.