Sangli DCC Bank Bharti 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये रिक्त असणाऱ्या पदांची नोकरी भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये लिपिक जूनियर असिस्टंट 444 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे.
सीमा रस्ते संघटनेत नवीन भरती सुरू | पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया
Sangli DCC Bank Bharti
या भरती प्रक्रियेमध्ये लिपिक जूनियर असिस्टंट पदाच्या 444 जागा पात्र उमेदवारांकडून भरल्या जाणार आहेत. त्यासाठी या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 8 जुलै 2026 आहे.
या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. तसेच MS-CIT किंवा समतुल्य असणारा कोर्स असावा.
Sangli DCC Bank Recruitment
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.
केंद्र सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- लिपिक ( जूनियर असिस्टंट)
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 444
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
- MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेला असावा.
♦️ वयाची अट (Age Limit)
- 20 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्षापर्यंत असावे
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :
- सांगली जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार दर्शक असे वेतन दिले जाईल.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 24 जून 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 8 जुलै 2026
Sangli DCC Bank Junior Assistant Bharti 2026
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
- कागदपत्रे पडताळणी
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- 1180/
Sangli DCC Bank Recruitment Apply Now
♦️ ऑनलाइन अर्ज
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी वेबसाईट वरती जाऊन नोंदणी करून घ्या.
- अर्जामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरा.
- आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा
- सर्व माहिती भरण्याचे खात्री करून अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून घ्या
Sangli DCC Bank Bharti 2026 – 10 महत्त्वाचे FAQ
1) Sangli DCC Bank Bharti 2026 अंतर्गत किती पदांसाठी भरती होणार आहे?
या भरतीद्वारे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण 444 लिपिक (Junior Assistant/Clerk) पदे भरली जाणार आहेत.
2) Sangli DCC Bank Bharti 2026 साठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइटद्वारे करावा लागेल.
3) अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जुलै 2026 आहे.
4) या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले आणि अधिसूचनेतील पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
5) उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे?
उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू आहे.
6) Sangli DCC Bank Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
या भरतीसाठी अर्ज शुल्क ₹1,000 + 18% GST (एकूण ₹1,180) आहे.
7) निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, मुलाखत (लागू असल्यास), कागदपत्र पडताळणी आणि अंतिम गुणवत्ता यादी यांच्या आधारे केली जाईल.
8) निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन मिळेल?
प्रोबेशन कालावधीत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹22,000 मानधन दिले जाईल. त्यानंतर बँकेच्या नियमानुसार वेतन लागू होईल.
9) नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये केली जाईल.
10) अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाइन अर्जाची लिंक कुठे मिळेल?
अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाइन अर्जाची लिंक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.