SBI Clerk Apply Online 2026 : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठ्या नोकरी भरती ची सुरुवात झाली आहे. ही एक देशातील सर्वात मोठ्या बँकेमध्ये नोकरी मिळणार आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत जूनियर असोसिएट ( कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) या पदाचे महाभारती केली जाणार आहे.
पुण्यात बँक नोकरीची मोठी संधी! 289 शिपाई पदांसाठी भरती
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचे पदवी उत्तीर्ण असावा. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठीही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो सर्कलमध्ये 1,718 नियमित Junior Associate पदे आहेत. याशिवाय backlog अंतर्गत 281 पदे नमूद आहेत.
SBI Junior Associate Recruitment 2026
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी भरती महत्त्वाची आहे कारण या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी 1718 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून उमेदवारांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
SBI Clerk Notification 2026
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- Junior Associate (Customer Support & Sales)
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 9,124
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- Final Year किंवा Final Semester मध्ये असलेल्या उमेदवारांना जाहिरातीतील अटींच्या अधीन राहून provisional basis वर अर्ज करता येऊ शकतो. मात्र निवड झाल्यास आवश्यक अंतिम पात्रता निर्धारित तारखेपर्यंत पूर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागतो.
♦️ वयाची अट (Age Limit)
- किमान वय : 20 वर्षापर्यंत
- कमाल वय : 28 वर्षापर्यंत
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सवलत
- OBC : 03 वर्षाची सवलत
- दिव्यांग उमेदवार : 10 To 15 वर्षाचे सवलत
- विधवा/ घटस्फोटीत महिला : 07 वर्षे सवलत
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :
- संपूर्ण भारत
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- Pay Scale : रुपये 24,050 /- ते रुपये 64.480 /- प्रति महिना
- पदवीधर उमेदवारांना सुरुवातीचा मूळ पगार : 26,730/-
- Basic Pay व्यतिरिक्त महागाई भत्ता, HRA आणि इतर लागू भत्ते व कर्मचारी सुविधांचा लाभ मिळू शकतो.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 11 ऑगस्ट 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 ऑगस्ट 2026
♦️आवश्यक कागदपत्रे
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे लागणार आहेत.
- पदवीचे प्रमाणपत्र/मार्कशीट
- जन्मतारीख संबंधित कागदपत्र
- आधार किंवा इतर ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
- जात प्रमाणपत्र, लागू असल्यास
- PwBD प्रमाणपत्र, लागू असल्यास
- स्थानिक भाषा संबंधित आवश्यक पुरावा
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
- पूर्वपरीक्षा : 100 गुणांची आहे ( पूर्व परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ असतील) परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल.
- मुख्य परीक्षा : 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल.
- स्थानिक भाषा चाचणी
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग/ OBC / आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटकांसाठी : 750/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक : कोणतेही शुल्क नाही.
- अर्ज शुल्क हे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे
SBI Clerk 2026 Apply Online
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील स्टेप फॉलो करून अर्ज करावा.
- SBI च्या अधिकृत Careers वेबसाइटला भेट द्या.
- Junior Associate Recruitment 2026 शोधा.
- Apply Online वर क्लिक करा.
- नवीन Registration पूर्ण करा.
- वैयक्तिक माहिती भरा.
- शैक्षणिक पात्रतेची माहिती भरा.
- State/UT निवडा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
- अर्ज Submit करा.
- Application Form ची PDF/Print जतन करून ठेवा.
FAQ
- SBI Clerk Apply Online 2026 कधी सुरू झाले?
SBI Clerk 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ऑगस्ट 2026 मध्ये सुरू झाली आहे. - SBI Clerk Recruitment 2026 मध्ये किती जागा आहेत?
विशेष भरती मोहिमेत एकूण 1,538 Junior Associate (Customer Support & Sales) रिक्त पदे आहेत. - SBI Clerk 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2026 आहे. - SBI Clerk 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. - SBI Clerk 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या कट-ऑफ तारखेनुसार उमेदवाराचे वय साधारणपणे 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयाची सवलत मिळते. - SBI Clerk 2026 साठी ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?
अर्ज SBI Careers च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन करायचा आहे. - SBI Clerk 2026 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रियेत मुख्यतः Preliminary Examination, Main Examination आणि स्थानिक भाषेची चाचणी यांचा समावेश होतो. - SBI Clerk 2026 चा पगार किती आहे?
Junior Associate पदासाठी SBI च्या नियमांनुसार वेतनश्रेणीसोबत विविध भत्ते व फायदे मिळतात. - SBI Clerk 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगवेगळे असते. SC/ST/PwBD/ESM/DESM उमेदवारांना नियमानुसार शुल्क सवलत असते. - SBI Clerk 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक, परीक्षा संबंधित सूचना आणि अपडेट्स SBI Careers च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतात.