Central Bank of India Bharti 2026 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधर उमेदवारांच्या साठी नोकरीची मोठी संधी! पाहा ऑनलाइन अर्ज|

Central Bank of India Bharti 2026 :सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांची पद भरती घोषित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 275 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिसर पदाची मोठी नोकरी भरती केली जाणार आहे. यामध्ये विविध विभागातील 275 जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज हा अधिकृत वेबसाइटवरून करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली अधिकृत वेबसाईट दिलेली आहे.

Central Bank of India Notification 2026

पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न आहे अशा उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झालेली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ अर्ज करावा. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2026 आहे. च्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखेला अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवार हा अपात्र ठरवले जाईल.

Central Bank of India Recruitment 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

♦️ पदाचे नाव &पदसंख्या

अ. क्र.पदाचे नाव पदसंख्या
1सॉफ्टवेअर डेव्हलपर (JAVA)13
2मोबाईल डेव्हलपर (Android/iOS)03
3सॉफ्टवेअर डेव्हलपर (NET)06
4डेटाबेस एडमिनिस्ट्रेशन11
5डिजिटल चैनल मॅनेजर/ डिजिटल एप्लीकेशन स्पेशालिस्ट23
6लिनक्स/ सोलारीस/SAN/ स्टोरेज/SRE/ ओपन स्विफ्ट14
7विंडोज/ ऍक्टिव्ह डायरेक्टरी05
8क्लाऊड मॅनेजर05
9इंफॉर्मेशन सिक्युरिटी. सायबर सेक्युरिटी & IT GRC38
10नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर/ नेटवर्क सिक्युरिटी05
11प्रोडक्शन सपोर्ट/ROC/ डिजिटल सपोर्ट26
12एंटरप्राइज/ इंटिग्रेशन/ पब्लिक क्लाऊड आर्किटेक्ट06
13देवसेकॉपस04
14वेब सर्वर/ वेब लॉजिक ऍडमिनिस्ट्रेटर03
15डेटा इंजिनियर/ डेटा क्वालिटी/ETL/PLSQL/BI02
16डेटा सायंटिस्ट15
17GEN AI06
18IT ऑफिसर02
19रिस्क मॅनेजर82
20टॅक्सेशन/CA04
21डेटा आर्किटेक्ट02
Total275

Central Bank of India Jobs 2026

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) पदानुसार शैक्षणिक माहिती पुढीलप्रमाणे

  • पद क्रमांक 1 to 19 : B.E/ बी टेक ( कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर एप्लीकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन) किंवा MCA 02/04/06/10 वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्रमांक 20 : MBA/MMS ( फायनान्स/ बँकिंग) PG डिप्लोमा ( बँकिंग/ फायनान्स) स्टॅटिस्टिक मध्ये पदव्युत्तर पदवी 03 वर्षाचा अनुभव.
  • पद क्रमांक 21 : CA आणि दोन वर्षाचा अनुभव.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • खुला प्रवर्ग : 30 ते 45 वर्षापर्यंत
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट.

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज सुरू : 28 फेब्रुवारी 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2026
  • परीक्षा : एप्रिल 2026
  • Tentative Date of Interview : एप्रिल 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
  • एप्रिल मध्ये परीक्षा होणार आहे.
  • परिक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

Central Bank of India Vacancy 2026

♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)

  • ओळखपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • फोटो
  • सही

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी/EWS : 850/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/PWD/ महिला : 175 रुपये/-

Central Bank of India Apply Online 2026

♦️ ऑनलाइन अर्ज

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाइटवरून करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी
  • त्यानंतर फार्म मध्ये वैयक्तिक संपूर्ण माहिती भरा.
  • आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावेत.
  • अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
  • सर्व माहिती भरण्याचे खात्री करून अर्ज सबमिट करावा.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होणारी नोकरी भरती ही पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.
  • या भरती प्रक्रियेमध्ये भरली जाणारी पदे हे कायमस्वरूपी असणार आहेत.
  • ही भरती प्रक्रिया परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून भरली जाणार आहे.
  • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.
  • बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांना यामध्ये संधी निर्माण झाली आहे.