SSC CGL Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो , स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध गट ब आणि गट क पदांच्या 12, 256 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत विविध अधिकारी पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. कर्मचारी निवड आयोग या अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2026 आहे.
SSC CGL Bharti 2026
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सर्व कागदपत्रांचे अर्ज करायचा आहे. या भरतीला अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 22 जून 2026 पर्यंत शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज करणे अपेक्षित आहे. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून तसेच आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत ठेवून अर्ज करायचा आहे.
SSC CGL Bharti Notification 2026
♦️ पदाचे नाव & पदसंख्या :
| पद क्र | पदाचे नाव |
| 1 | असिस्टंट ऑडिट ऑफिसर |
| 2 | असिस्टंट अकाउंट ऑफिसर |
| 3 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
| 4 | असिस्टंट/ असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
| 5 | इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स |
| 6 | इन्स्पेक्टर (Central Excise) |
| 7 | इन्स्पेक्टर (Preventive Officer) |
| 8 | इन्स्पेक्टर (Examiner) |
| 9 | असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर |
| 10 | सब इन्स्पेक्टर |
| 11 | इन्स्पेक्टर |
| 12 | एक्झिक्युटिव्ह असिस्टंट |
| 13 | रिसर्च असिस्टंट |
| 14 | डिव्हिजनल अकाउंटंट |
| 15 | सब इन्स्पेक्टर/ जूनियर इंटेलिजन्स ऑफिसर |
| 16 | जूनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर |
| 17 | स्टॅटिस्टिकल इन्वेस्टर ग्रेड II |
| 18 | ऑफिस सुपरिंटेंडेंट |
| 19 | सेक्शन हेड |
| 20 | ऑडिटर |
| 21 | अकाउंटंट |
| 22 | अकाउंटंट/ जूनियर अकाउंटंट |
| 23 | पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट |
| 24 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ उच्च श्रेणी लिपिक |
| 25 | सीनियर ॲडमिन असिस्टंट |
| 26 | टॅक्स असिस्टंट |
| 27 | सब इन्स्पेक्टर |
| Total | 12,256 |
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- असिस्टंट ऑडिट ऑफिसर : पदवीधर, राज्याच्या प्रादेशिक अधिकृत भाषेतील नैपुण्य
- जूनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्या देशातील पदवी व 12 वीत गणितामध्ये किमान 60 टक्के गुण
- स्टॅटिस्टिकल इन्वेस्टर ग्रेड – II : सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास,, सक्रिय संशोधन, माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यापैकी कोणत्याही विषयातील पदवी
- उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
♦️ वयाची अट (Age Limit)
- 1 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20 ते 30 वर्षापर्यंत असावे.
- ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- संपूर्ण भारत
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार तसेच तुमची निवड कोणत्या पदावर झाली आहे यावर ती अवलंबून आहे.
- दरमहा ₹२५,५०० ते ₹४७,६०० पर्यंत
- तसेच इतर आवश्यक भत्ते मिळणार आहेत
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 22 मे 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 जून 2026
- अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 23 जून 2026
- अर्ज दुरुस्त करण्याचे तारीख : 29 जून – 1 जुलै 2026
- परीक्षा Tier 1 : ऑगस्ट सप्टेंबर 2026
- Tier 2 : डिसेंबर 2026
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा ही दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल.
- परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे आणि मेडिकल चाचणी करून नियुक्ती दिली जाईल.
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग/OBC : ₹100
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ PWD/ ExSM : अर्ज शुल्क नाही
SSC CGL Recruitmet 2026 Apply Online
♦️ ऑनलाइन अर्ज
- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी फार्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक व्यवस्थितपणे भरावे.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा.
- फोटो आणि सही अपलोड करा.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
- सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करून फॉर्म सबमिट करा
SSC CGL Bharti 2026 – Most Important FAQ
1) SSC CGL म्हणजे काय?
SSC CGL (Staff Selection Commission Combined Graduate Level) ही केंद्र सरकारच्या विविध Group B आणि Group C पदांसाठी होणारी भरती परीक्षा आहे.
2) SSC CGL 2026 मध्ये किती जागा आहेत?
SSC CGL 2026 साठी सुमारे 12,256+ पदे जाहीर करण्यात आली आहेत.
3) SSC CGL साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduation Degree असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी विशेष विषय आवश्यक असतात.
4) Final Year विद्यार्थी अर्ज करू शकतात का?
साधारणपणे अंतिम तारखेपूर्वी Graduation पूर्ण असणे आवश्यक असते. Degree पूर्ण नसल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
5) SSC CGL साठी वयोमर्यादा किती आहे?
बहुतेक पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे (पदानुसार) आहे.
6) OBC / SC / ST ला Age Relaxation मिळते का?
हो.
- OBC – 3 वर्षे
- SC/ST – 5 वर्षे
- PwD – 10 ते 15 वर्षे
7) SSC CGL मध्ये कोणती पदे मिळतात?
मुख्य पदे:
- Income Tax Inspector
- Assistant Section Officer
- CBI Sub Inspector
- Auditor
- Tax Assistant
- Examiner
- Preventive Officer
8) SSC CGL परीक्षा किती टप्प्यांत होते?
मुख्यतः:
- Tier 1
- Tier 2
9) Tier 1 मध्ये कोणते विषय असतात?
- General Intelligence & Reasoning
- Quantitative Aptitude
- English
- General Awareness
10) Negative Marking असते का?
हो, चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असते.
11) SSC CGL साठी कोणते माध्यम उपलब्ध आहे?
Tier 1 मध्ये English आणि Hindi दोन्ही माध्यम उपलब्ध आहे. English section मात्र English मध्येच असतो.
12) SSC CGL ची परीक्षा Online असते का?
हो, परीक्षा पूर्णपणे Computer Based Test (CBT) स्वरूपात होते.
13) SSC CGL मध्ये मुली अर्ज करू शकतात का?
हो, मुलींसाठीही ही अतिशय चांगली सरकारी नोकरीची संधी आहे.
14) SSC CGL मध्ये Physical Test असतो का?
सर्व पदांसाठी नाही. काही पदांसाठी जसे CBI SI, NIA इत्यादींसाठी Physical Standards लागू होतात.
15) SSC CGL ची तयारी किती महिन्यांत होऊ शकते?
योग्य Strategy आणि Daily Practice असेल तर 6–12 महिन्यांत चांगली तयारी होऊ शकते. अनेक विद्यार्थ्यांचे अनुभव Reddit वरही दिसतात.
16) SSC CGL 2026 मध्ये नवीन बदल झाले आहेत का?
2026 मध्ये Sectional Timing बद्दल चर्चा सुरू आहे आणि काही mock platforms ने नवीन pattern लागू केला आहे.
17) SSC CGL अर्ज फी किती आहे?
सामान्यतः:
- General/OBC – ₹100
- SC/ST/Female/PwD – फी नाही
18) SSC CGL ची अधिकृत वेबसाईट कोणती?
19) SSC CGL मध्ये Salary किती मिळते?
पदानुसार साधारण:
- ₹25,000 ते ₹80,000+ प्रति महिना
- DA, HRA, TA सारखे भत्ते वेगळे मिळतात.
20) SSC CGL साठी Best Books कोणत्या?
- Quant – Rakesh Yadav / RS Aggarwal
- English – SP Bakshi
- Reasoning – Lucent / RS Aggarwal
- GK – Lucent GK
21) SSC CGL साठी Daily किती तास अभ्यास करावा?
दररोज 5–8 तास Consistent अभ्यास आणि Mock Test Practice खूप महत्त्वाची आहे.
22) SSC CGL मध्ये सर्वात Popular Posts कोणत्या आहेत?
- ASO in MEA
- Income Tax Inspector
- Examiner
- CBI SI
- Assistant Audit Officer