SBI Apprentice Bharti 2026 ! भारतीय स्टेट बँकेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 7150 जागांसाठी नोकरी भरती सुरू ; पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरी संधी |

SBI Apprentice Bharti 2026 :अंतर्गत भारतीय स्टेट बँकेत अप्रेंटिस पदाच्या 7150 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी असून ऑनलाइन अर्ज, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार आणि अर्जाची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली असून, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 7150 जागा भरायच्या आहेत.

RRB ALP Bharti 2026

SBI Apprentice Recruitment 2026

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचा आहे.

बँकेत करिअर करायचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी / विद्यार्थ्यांसाठी भारतीय स्टेट बँक अंतर्गत नवीन नोकरी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज करून एक वर्षाचा अप्रेंटिस पदाचा कालावधी पूर्ण करू शकता. त्यानंतर उमेदवार कोणत्याही बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतो.

SBI Apprentice Vacancy

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खालील प्रमाणे दिली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 19 मे 2026 पासून सुरू झाली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • अप्रेंटिस

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 7150

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा कोणत्याही विद्यापीठातून किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 1 एप्रिल 2020 रोजी उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षापर्यंत असावे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ मागासवर्गीय प्रवर्ग यांना वयामध्ये शिथिलता दिली आहे.

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार स्टायपेंड मिळेल.

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 19 मे 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 जून 2026
  • अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 15 जून 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
  • परीक्षेमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची पुढे जाऊन स्थानिक भाषा चाचणी, कागदपत्रे पडताळणी, मेडिकल चाचणी या सर्व प्रक्रियेनंतर उमेदवारांची नियुक्ती केली.
  • लेखी परीक्षेमध्ये 100 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील
  • लेखी परीक्षा जुलै 2026 मध्ये होईल.

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी/ EWS : ₹300
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / PWD : नाही

SBI Apprentice Apply Online 2026

♦️ ऑनलाइन अर्ज

  • भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरावी
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत
  • तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा.

FAQ :

1) SBI Apprentice Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

2) SBI Apprentice भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

साधारणपणे उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांना शासन नियमानुसार सूट दिली जाते.

3) SBI Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

4) SBI Apprentice भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?

ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाते.

5) SBI Apprentice परीक्षेमध्ये कोणते विषय असतात?

Reasoning, Quantitative Aptitude, English Language आणि General Awareness या विषयांवर प्रश्न विचारले जातात.

6) SBI Apprentice पदासाठी पगार किती मिळतो?

निवड झालेल्या उमेदवारांना मासिक स्टायपेंड दिले जाते. अधिकृत जाहिरातीत संपूर्ण माहिती दिली जाते.

7) SBI Apprentice Bharti 2026 साठी अर्ज फी किती आहे?

General/OBC/EWS उमेदवारांसाठी अर्ज फी लागू असते, तर SC/ST/PWD उमेदवारांना फीमध्ये सूट मिळू शकते.

8) SBI Apprentice भरतीमध्ये अनुभव आवश्यक आहे का?

नाही, फ्रेशर्स उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

9) SBI Apprentice Bharti 2026 ची परीक्षा ऑनलाइन होईल का?

होय, परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते.

10) SBI Apprentice प्रशिक्षण कालावधी किती असतो?

SBI Apprentice पदासाठी साधारणपणे 1 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असतो.