Maharashtra Labour Department Bharti 2026 ! कामगार विभागामध्ये विविध पदांची भरती; वेतन 1,12,400

Maharashtra Labour Department Bharti 2026 :महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत रिक्त असलेल्या कामगार आयुक्तालय मुंबई या अंतर्गत गट क पदांची भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. शासनाच्या कामगार विभागांतर्गत येणाऱ्या पदांची नोकरी भरती गट क जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये निरीक्षक ,लघुलेखक , इतर पदांची भरती केली जाणार आहे.

कामगार आयुक्तालय नवी मुंबई अंतर्गत विविध 78 जागांची भरती सुरू झाली आहे, यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाइटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करावा.

RRB ALP Bharti 2026

Kamgar Ayuktalay Bharti 2026

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 पर्यंत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

Maharashtra Labour Office Bharti 2026

महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026 अंतर्गत निरीक्षक, लेखापाल व इतर पदांसाठी 78 जागांची भरती सुरू. पात्रता, अर्ज प्रक्रिया, पगार व अंतिम तारीख जाणून घ्या.

♦️ पदाचे नाव &पदसंख्या :

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 निरीक्षक62
2 लेखापाल12
3 लघुटंकलेखक04

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पद क्रमांक 1 : पदवीधर
  • पद क्रमांक 2 : B.Com , 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्रमांक 3 : पदवीधर , मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रतिमिनिट, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 11 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे.
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती : 05

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • मुंबई महाराष्ट्र
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • पगार: नियमानुसार ₹१,१२,००० पर्यंत दरमहा पगार

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 13 मे 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 जून 2026
  • अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 12 जून 2026

Maharashtra Labour Department Recruitment 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग : ₹1000
  • मागासवर्गीय/ अनाथ : 900/-

Maharashtra Labour Department Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • महाराष्ट्र कामगार विभागामध्ये होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नोंदणी करून लॉगिन करावे.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व्यवस्थित भरावी.
  • फोटो आणि सही अपलोड करावे.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्ज शुल्क भरावे

FAQ :

1) महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026 कोणत्या विभागामार्फत होत आहे?

ही भरती महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत (Labour Department) आयोजित करण्यात येत आहे.

2) Maharashtra Labour Department Bharti 2026 मध्ये कोणकोणती पदे आहेत?

या भरतीमध्ये कामगार निरीक्षक, लिपिक, स्टेनोग्राफर, लेखापाल व इतर गट-क पदांचा समावेश असू शकतो.

3) या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदानुसार 10वी, 12वी, पदवीधर, टायपिंग प्रमाणपत्र किंवा संबंधित क्षेत्रातील पात्रता आवश्यक असू शकते.

4) Maharashtra Labour Department Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

5) अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

अधिकृत जाहिरातीनुसार अंतिम तारीख निश्चित करण्यात येईल. उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.

6) या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

सामान्यतः उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गांना शासन नियमांनुसार सूट मिळेल.

7) Maharashtra Labour Department Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

ओपन व राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळे अर्ज शुल्क असू शकते. अचूक माहिती जाहिरातीत दिली जाईल.

8) निवड प्रक्रिया कशी असेल?

निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी व कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाऊ शकते.

9) या भरतीमध्ये पगार किती मिळेल?

पदानुसार वेतन वेगवेगळे असेल. सरकारी वेतनश्रेणीनुसार आकर्षक पगार दिला जाईल.

10) Maharashtra Labour Department Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?

अधिकृत जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.