MPSC Group C Bharti 2026 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या पद भरती करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 1884 जागांसाठी नोकरी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 04 जून 2026 आहे.
नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क विभागातील भरती प्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, लिपिक- टंकलेखक या पदांची भरती प्रक्रिया होणार आहे.
MPSC Group C Recruitment 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. घरांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.
तसेच उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खालील लेखामध्ये दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती वाचावी त्यानंतर अर्ज करावा.
MPSC Group C Notification 2026
♦️ पदाचे नाव &पदसंख्या
| पद क्र, | पदाचे नाव | विभाग | पदसंख्या |
| 1 | उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 09 |
| 2 | कर सहाय्यक | वित्त विभाग | 73 |
| 3 | तांत्रिक सहाय्यक | वित्त विभाग | 04 |
| 4 | लिपिक टंकलेखक | शासनाचे विविध विभाग | 1673 |
| Total | 1884 |
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- पद क्रमांक 1 : सिविल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
- पद क्रमांक 2 : पदवीधर मराठी टंकलेखन , इंग्रजी टंकलेखन
- पद क्रमांक 3 : पदवीधर
- पद क्रमांक 4 : पदवीधर मराठी टंकलेखन, इंग्रजी टंकलेखन
♦️ वयाची अट (Age Limit)
- 1 फेब्रुवारी 2020 रोजी,
- पद क्रमांक 1 : 19 ते 38 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 2 : 18 ते 38 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 3 : 19 ते 38 वर्षे
- पद क्रमांक 4 : 19 ते 38 वर्षे
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अनाथ : 05 वर्षाची सूट
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- संपूर्ण महाराष्ट्र
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- उद्योग निरीक्षकरु. ३५,४०० – रु. १,१२,४००रु. ४५,००० – रु. ६०,०००
- तांत्रिक सहाय्यकरु. २९,२०० – रु. ९२,३००रु. ३८,००० – रु. ५०,०००
- कर सहाय्यकरु. २५,५०० – रु. ८१,१००रु. ३३,००० – रु. ४५,०००
- लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी)रु. १९,९०० – रु. ६३,२००रु. २६,००० – रु. ३५,०००
- तसेच इतर आवश्यक असलेले भत्ते सुद्धा दिले जाणार आहेत .
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 21 मे 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 जून 2026
- अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 4 जून 2026
- परीक्षा : 12 जुलै 2026
- परीक्षेचे केंद्र : अमरावती, छत्रपती संभाजी नगर ,नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
- उमेदवारांची लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांनी ज्या विभागासाठी अर्ज केला होता त्या विभागामध्ये टंकलेखन चाचणी केली जाईल.
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग : 544/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अनाथ उमेदवार : 344/-
MPSC Group C Apply Online 2026
♦️ ऑनलाइन अर्ज
अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- भरती साठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला नोंदणी करून घ्यावे.
- ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्याची खात्री करून अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
FAQ
1) MPSC Group C Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होणार?
MPSC Group C Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
2) MPSC Group C मध्ये कोणकोणती पदे असतात?
या भरतीमध्ये कर सहाय्यक (Tax Assistant), लिपिक-टंकलेखक (Clerk Typist), तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) इत्यादी पदांचा समावेश असतो.
3) MPSC Group C साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी टायपिंग किंवा तांत्रिक पात्रता आवश्यक असू शकते.
4) MPSC Group C परीक्षेसाठी वयोमर्यादा किती आहे?
सामान्यतः उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे असावे. राखीव प्रवर्गांना शासन नियमानुसार सवलत दिली जाते.
5) MPSC Group C परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन?
परीक्षा बहुतेक वेळा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेतली जाते.
6) MPSC Group C परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?
परीक्षेत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, इंग्रजी आणि पदानुसार विषयांचा समावेश असतो.
7) MPSC Group C अर्ज शुल्क किती आहे?
Open प्रवर्गासाठी अर्ज शुल्क जास्त असते तर SC/ST/OBC प्रवर्गासाठी सवलतीचे शुल्क असते.
8) MPSC Group C चे वेतन किती असते?
पदानुसार वेतन वेगवेगळे असते. साधारणपणे ₹25,500 ते ₹81,100 पर्यंत पगार मिळू शकतो.
9) MPSC Group C Admit Card कसे डाउनलोड करावे?
अधिकृत MPSC वेबसाइटवर जाऊन लॉगिन करून Hall Ticket डाउनलोड करता येते.
10) MPSC Group C Bharti 2026 ची अधिकृत वेबसाइट कोणती?
अधिकृत माहिती आणि अर्जासाठी MPSC ची वेबसाइट वापरावी – https://mpsc.gov.in