Currency Note Press Nashik Recruitment 2026 ! नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांची भरती; पाहा जाहिरात |

Currency Note Press Nashik Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नाशिक येथील चलन नोट मुद्रणालय मध्ये विविध पदांच्या त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 534 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड पद्धत, पगार आणि अधिकृत जाहिरातीची संपूर्ण माहिती येथे पाहा.

Union Bank of India Apprentice Bharti 2026

करन्सी नोट प्रेस नाशिक या अंतर्गत विविध रिक्त असलेले पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याचे आव्हान केले आहे. या भरती प्रक्रियेत कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी ,पर्यवेक्षक, सचिवालय सहाय्यक, कलाकार ( ग्राफिक डिझाईन), कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक, आणि कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांच्या 534 जागा भरायच्या आहेत.

Currency Note Press Nashik Bharti 2026

नाशिक चलन नोट मुद्रणालय मध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे सुरुवात 20 एप्रिल 2020 पासून झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2026 आहे. असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा.

नाशिक चलन नोट मुद्रणालया मध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करावा.

CNP Nashik Recruitment 2026

पद क्र♦️ पदाचे नाव♦️ पदसंख्या
1वेल्फेअर ऑफिसर02
2सेफ्टी ऑफिसर01
3सुपरवायझर ( टेक्निकल कंट्रोल)27
4सुपरवायझर (TO- प्रिंटिंग)25
5सुपरवायझर (IT)06
6सुपरवायझर (TO- मेकॅनिकल)07
7सुपरवायझर (TO- AC)03
8सुपरवायझर (TO- इलेक्ट्रिकल)08
9सुपरवायझर (TO- इलेक्ट्रॉनिक्स)09
10सुपरवायझर ( इंक फॅक्टरी)03
11सुपरवायझर ( इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक)03
12सुपरवायझर ( मेकॅनिकल/ एअर कंडिशनिंग)03
13सुपरवायझर (TO- सिविल)03
14सुपरवायझर (TO इन्स्ट्रुमेंटेशन)01
15सुपरवायझर ( ऑफिशियल लॅंग्वेज)01
16सेक्रेटरी रियल असिस्टंट01
17आर्टिस्ट ( ग्राफिक डिझाईन)01
18जूनियर ऑफिस असिस्टंट22
19जूनियर टेक्निशियन ( प्रिंटिंग)108
20जूनियर टेक्निशियन ( कंट्रोल)227
21जूनियर टेक्निशियन ( इलेक्ट्रिकल)12
22जूनियर टेक्निशियन ( मशिनिस्ट)15
23जूनियर टेक्निशियन ( फिटर)08
24जूनियर टेक्निशियन ( मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स/ फिटर)20
25जूनियर टेक्निशियन ( इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन)03
26जूनियर टेक्निशियन ( स्टोअर)01
28जूनियर टेक्निशियन ( एअर कंडिशनिंग)02
29जूनियर टेक्निशियन ( इंक फॅक्टरी- अटेंडंट ऑपरेटर)02
30जूनियर टेक्निशियन ( इंक फॅक्टरी – लॅबोरेटरी असिस्टंट)03
31जूनियर टेक्निशियन ( मेकॅनिकल/ एअर कंडिशनिंग)03
32जूनियर टेक्निशियन ( इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स)02
Total534

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार पुढीलप्रमाणे

  • पद क्रमांक 1 : प्रथम श्रेणी B.E.B.Tech + 05 वर्षाचा अनुभव किंवा B.sc ( फिजिक्स/ केमिस्ट्री) + इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा + 05 वर्षाचा अनुभव.
  • पद क्रमांक 2 : MA ( सोशल वर्क) / M.S.W किंवा समतुल्य
  • पद क्रमांक 3 : प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी/ प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 4 : प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी/ प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा/ पदवी.
  • पद क्रमांक 5 : प्रथम श्रेणी IT/ कम्प्युटर सायन्स डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 6 : प्रथम श्रेणी मेकॅनिकल डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 7 : प्रथम श्रेणी AC इंजीनियरिंग डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 8 : प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिप्लोमा / पदवी
  • पद क्रमांक 9 : प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 10 : प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी ( पेंटर टेक्नॉलॉजी/ सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी/ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी/ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी)
  • पद क्रमांक 11 : प्रथम श्रेणी मेकॅनिकल / AC इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 12 : प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 13 : प्रथम श्रेणी सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 14 : प्रथम श्रेणी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी
  • पद क्रमांक 15 : हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी / ट्रान्सलेशन चा एक वर्षाचा अनुभव.
  • पद क्रमांक 16 : 55% गुणांसह पदवीधर. इंग्रजी हिंदी स्टेनोग्राफी.
  • पद क्रमांक 17 : फाईन आर्ट/ व्हिज्युअल आर्टस/ वोकेशनल ग्राफिक्स पदवी
  • पद क्रमांक 18 : कोणत्याही शाखेतील पदवी/ संगणकावर इंग्रजी हिंदी टायपिंग.
  • पद क्रमांक 19 : ITI ( मशिनिस्ट/ इलेक्ट्रिकल/ फिटर/ इलेक्ट्रॉनिक/ प्रिंटिंग ट्रेडर्स/)
  • पद क्रमांक 20 : ITI ( मशीन ईस्ट/ इलेक्ट्रिकल/ फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स)
  • पद क्रमांक 21 : ITI ( इलेक्ट्रिकल)
  • पद क्रमांक 22 : ITI ( इलेक्ट्रॉनिक्स)
  • पद क्रमांक 23 : ITI ( मशीन ईस्ट)
  • पद क्रमांक 24 : ITI ( फिटर)
  • पद क्रमांक 25 : ITI (MMTM/ फिटर)
  • पद क्रमांक 26 : ITI ( इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)
  • पद क्रमांक 27 : ITI ( मशिनिस्ट/ इलेक्ट्रिकल/ फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रिंटिंग ट्रेड/ मशीन )
  • पद क्रमांक 28 : ITI ( एअर कंडिशनिंग)
  • पद क्रमांक 29 : ITI ( अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट)
  • पद क्रमांक 30 : ITI ( लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांट)
  • पद क्रमांक 31 : ITI ( फिटर/ एअर कंडिशनिंग)
  • पद क्रमांक 32 : ITI ( इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स)

♦️ वयाची अट (Age Limit)

  • खुला प्रवर्ग : 18 ते 30 वर्षापर्यंत
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • अपंग उमेदवार :

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • नाशिक

जाहिरात PDF
येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार वेतन दिले जाईल. तसेच इतर आवश्यक असलेले भत्ते सुद्धा मिळणार आहेत.

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 20 एप्रिल 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 3 जून 2026
  • अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 3 जून 2026

Government Press Recruitment 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून केली.

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग / ओबीसी प्रवर्ग / EWS : 1180/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / PWD : ₹200/-

Currency Note Press Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
  3. उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
  4. सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी.
  5. फोटो आणि सही अपलोड करावे
  6. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.

FAQ

1) Currency Note Press Nashik Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदानुसार उमेदवार 10वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.

2) CNP Nashik भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

3) Currency Note Press Nashik मध्ये कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?

Supervisor, Junior Technician, Secretarial Assistant, Artist आणि इतर विविध पदांसाठी भरती होऊ शकते.

4) CNP Nashik भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

सामान्य प्रवर्गासाठी साधारणपणे 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा असते. आरक्षित प्रवर्गांना सूट मिळते.

5) Currency Note Press Nashik Recruitment 2026 मध्ये निवड प्रक्रिया काय आहे?

ऑनलाइन परीक्षा, कौशल्य चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाते.

6) CNP Nashik परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

General Knowledge, English, Mathematics, Reasoning आणि संबंधित तांत्रिक विषयांवर प्रश्न विचारले जातात.

7) Currency Note Press Nashik मध्ये पगार किती मिळतो?

पदानुसार आकर्षक वेतन तसेच केंद्र सरकारचे विविध भत्ते दिले जातात.

8) CNP Nashik भरतीसाठी अर्ज फी किती आहे?

General/OBC उमेदवारांसाठी अर्ज फी लागू असते, तर SC/ST/PWD उमेदवारांना सूट मिळू शकते.

9) Currency Note Press Nashik Recruitment 2026 ची अधिकृत जाहिरात कधी येणार?

अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

10) Currency Note Press Nashik मध्ये नोकरी कायमस्वरूपी असते का?

होय, अनेक पदे केंद्र सरकार अंतर्गत कायमस्वरूपी स्वरूपाची असतात आणि त्यामध्ये चांगल्या करिअरची संधी मिळते.