Union Bank of India Apprentice Bharti 2026 ! यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1865 जागांची मोठी मेगा भरती ! आताच ऑनलाइन अर्ज करा|

Union Bank of India Apprentice Bharti 2026 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या नोकरी भरती ला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 1865 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.

RBI Grade B Notification 2026

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या नोकरी भरतीसाठी जर असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असेच पुढे चालून बँकेमध्ये करियर करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इंडियन बँक ऑफ इंडियाने संपूर्ण भारतातून 1865 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी 196 जागा राखीव आहेत.

State Bank of India Recruitment 2026

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अतुल अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषा वाचता लिहिता आणि बोलता आली पाहिजे. ही भरती प्रक्रिया ही कायमस्वरूपी नसणार आहे. तरी बँकिंग क्षेत्रातील अनुभवासाठी ही एक चांगली संधी आहे.

Union Bank Apprentice Recruitment 2026

बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज दाखल करायचा आहे.

Union Bank Bharti 2026

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 पासून सुरू झाली आहे, तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.

या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे तसेच आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.

Apprentice Jobs in Bank 2026 India

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • शिकाऊ उमेदवार (Apprentice)

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 1865 ( महाराष्ट्र -196)

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्या देशातील पदवी उत्तीर्ण असावा.
  • महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • खुला प्रवर्ग : 20 ते 28 वर्षापर्यंत
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सवलत
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाचे सवलत
  • अपंग उमेदवार : 10 वर्षाची सवलत

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • या भरतीमध्ये प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल, शाखेच्या ठिकाणानुसार खालील प्रमाणे स्टायपेंड मिळेल.
  • ग्रामीण/ निमशहरी : ₹15000/- प्रति महिना
  • शहरी : 18000 रुपये/- प्रति महिना
  • मेट्रो : 20000 रुपये/- प्रति महिना

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 29 एप्रिल 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 मे 2020

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरतीमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणी होईल
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग / ओबीसी पुरुष : 944/-
  • खुला प्रवर्ग/ ओबीसी महिला : 708/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ तृतीयपंथी : 236/-

Union Bank Apprentice Apply Online 2026

♦️ ऑनलाइन अर्ज

अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी.
  • नोंदणी केल्यानंतर अर्जामध्ये संपूर्ण वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावेत.
  • अपूर्ण अर्ज आणि खोटी माहिती भरल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहावी.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणारी भरती ही शिकाऊ उमेदवारांसाठी आहे.
  • या भरतीमध्ये उमेदवारांचा नोकरी कालावधी फक्त एका वर्षासाठी राहील.
  • एका वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी नोकरीची हमी बँकेने दिली नाही.

FAQ

1) Union Bank of India Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होईल?

अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. नेमकी तारीख नोटिफिकेशनमध्ये दिली जाईल.


2) Union Bank Apprentice Bharti 2026 साठी शेवटची तारीख काय आहे?

शेवटची तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केली जाईल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.


3) Union Bank Apprentice साठी पात्रता काय आहे?

उमेदवार किमान पदवीधर (Graduate) असावा. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.


4) वयोमर्यादा किती आहे?

साधारणपणे वय 20 ते 28 वर्षे असते. आरक्षित प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार सूट दिली जाते.


5) अर्ज फी किती आहे?

अर्ज फी प्रवर्गानुसार बदलते:

  • General / OBC: ₹800 (अंदाजे)
  • SC / ST / Female: ₹600 (अंदाजे)
  • PwBD: ₹400 (अंदाजे)
    (अचूक फी नोटिफिकेशनमध्ये तपासा)

6) निवड प्रक्रिया (Selection Process) कशी आहे?

निवड प्रक्रिया साधारणपणे:

  • Online परीक्षा
  • Document Verification
  • Language Test

7) Apprentice पदासाठी पगार किती मिळतो?

Apprentice साठी मासिक स्टायपेंड साधारणपणे ₹12,000 ते ₹15,000 दरम्यान असू शकतो.


8) अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन:

  • Registration करावे
  • Form भरावा
  • Documents upload करावे
  • Fee भरावी
  • Form submit करावा

9) Union Bank Apprentice परीक्षा कशी असते?

परीक्षा ऑनलाइन असते आणि त्यात:

  • Reasoning
  • Quantitative Aptitude
  • English
  • General Awareness
    हे विषय असतात.

10) Apprentice नंतर कायम नोकरी मिळते का?

नाही, Apprentice हा training program आहे. कायम नोकरीची हमी नसते, पण अनुभवामुळे भविष्यात फायदा होतो.