RBI Grade B Recruitment 2026 : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांची नोकरी भरती करण्यासाठी जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये ऑफिसर पदाच्या रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेमध्ये RBI Grade B ऑफिसर पदाच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवार यांना अर्ज करण्यास सांगितले आहे.
Sarkari Naukari SBI Recruitment 2026
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन रिक्त असणाऱ्या पदांची नोकरी भरती करायची आहे. या भरती प्रक्रियेसाठी आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 60 जागांचे भरती केली जाणार आहे.
RBI Grade B Notification 2026
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत ग्रेड बी अधिकारी पदाच्या नोकरी भरतीला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे.
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या अधिकारी ग्रेट बी पदाच्या नोकरी भरतीला 29 एप्रिल 2020 पासून अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2026 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ अर्ज करावा. आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
Banking jobs 2026 India
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती खाली दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून तसेच ऑनलाइन अर्ज कसा करायचा, आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा खालील प्रमाणे दिलेली आहे.
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- ऑफिसर ग्रेड बी (Grade B)
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 60
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- उमेदवार हा म्हणण्याचा फक्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवीधर असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून अर्थशास्त्र/ फायनान्स/ सांख्यिकी/ गणित विषयातील मास्टर पदवीधर असणे आवश्यक आहे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- खुला प्रवर्ग : 21 ते 30 वर्षापर्यंत
- ओबीसी : 03 वर्षापर्यंत सवलत
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाचे सवलत
- अपंग उमेदवार : 10 वर्षाची सवलत
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- संपूर्ण भारत
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Reserve Bank of India Recruitment
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 78,450/- इतके प्रति महिना मूळ वेतन मिळेल. इतर सर्व भत्ते तसेच शासकीय सुविधा सध्याच्या दरानुसार एकूण मासिक पगार 1,54,936 /- रुपये इतका मिळणार आहे. तसेच यासोबत बँकेचे निवासस्थान, वैद्यकीय सोयी आणि इतर अनेक सवलती मिळणार आहेत.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 29 एप्रिल 2020
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मे 2026
- परीक्षा :
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- उमेदवारांची निवड प्रक्रिया खालील टप्प्याने केली जाईल
- फेज 1 ऑनलाइन परीक्षा ( वस्तुनिष्ठ प्रश्न)
- फेज 2 ऑनलाइन/ लेखी परीक्षा
- वैयक्तिक मुलाखत
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग / ओबीसी प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ; रुपये 850/- + 18%GST
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग : ₹100/- + 18% GST
- RBI कर्मचारी : शुल्क नाही
RBI Grade B Apply Online 2026
♦️ ऑनलाइन अर्ज
अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
- अधिकृत वेबसाईट वरती नोंदणी करून अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व्यवस्थित भरावे.
- आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावेत.
- फोटो आणि सही अपलोड करा.
- अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करावा.
🔍 निष्कर्ष (Conclusion)
RBI Grade B Recruitment 2026 ही banking sector मध्ये career करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. योग्य तयारी आणि strategy वापरून तुम्ही ही परीक्षा सहज clear करू शकता.
FAQ
1) RBI Grade B Recruitment 2026 ची notification कधी येईल?
RBI Grade B 2026 ची अधिकृत notification साधारणपणे March ते May 2026 दरम्यान येण्याची शक्यता आहे.
2) RBI Grade B साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराकडे किमान Graduation (Bachelor Degree) असणे आवश्यक आहे. काही पोस्टसाठी specific qualification लागू शकते.
3) RBI Grade B साठी वयोमर्यादा किती आहे?
साधारण वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे असते. आरक्षित प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार सूट मिळते.
4) RBI Grade B साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी online mode मध्ये अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा लागतो.
5) RBI Grade B selection process काय आहे?
Selection process तीन टप्प्यांमध्ये होतो:
- Phase 1 (Prelims)
- Phase 2 (Mains)
- Interview
6) RBI Grade B exam pattern कसा असतो?
Phase 1 मध्ये objective questions असतात, तर Phase 2 मध्ये descriptive + objective questions असतात.
) RBI Grade B salary किती असते?
RBI Grade B Officer ची सुरुवातीची salary अंदाजे ₹55,000 – ₹80,000 प्रति महिना (in-hand) असते, allowances सहित.
8) RBI Grade B साठी application fee किती आहे?
General/OBC साठी अंदाजे ₹850 आणि SC/ST/PWD साठी कमी fee असते.
9) RBI Grade B exam साठी तयारी कशी करावी?
- Syllabus पूर्ण समजून घ्या
- Previous year papers सोडवा
- Current affairs वर लक्ष ठेवा
- Mock tests नियमित द्या
10) RBI Grade B exam date 2026 कधी आहे?
Exact exam date notification मध्ये दिली जाते, पण साधारणपणे June–July 2026 मध्ये परीक्षा होण्याची शक्यता असते.