RRB Section Controller Recruitment 2026 :भारतीय रेल्वे मंडळ भरती 2026 अंतर्गत नवीन पदांची नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित केले असून या भरती प्रक्रियेमध्ये सेक्शन कंट्रोलर पदाच्या 0119 जागा भरायचा आहेत.
RRB Section Controller Vacancy 2026
भारतीय रेल्वे मंडळ विभागाअंतर्गत सेक्शन कंट्रोल पदाच्या पद भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
RRB Section Controller Bharti 2026
भारतीय रेल्वे मंडळ भरती 2026 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदाच्या नोकरी भरती ची सुरुवात 15 जुलै 2026 पासून झाली आहे, तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2026 आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा.
RRB Section Controller Notification 2026
सेक्शन कंट्रोलर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणारा उमेदवार अर्ज करू शकतो. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. तसेच ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ वाचा.
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- सेक्शन कंट्रोलर
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 119
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
♦️ वयाची अट (Age Limit)
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 1 जुलै 2026 रोजी किमान 20 वर्षे ते कमाल 33 वर्षापर्यंत असावे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
- OBC : 03 वर्षाची सूट
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :
- संपूर्ण भारत
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- प्रति महिना वेतन दिले जाईल.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 15 जुलै 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑगस्ट 2026
- अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2026
- परीक्षा : नंतर कळवण्यात येईल
RRB Section Controller Syllabus
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- अर्ज केलेल्या उमेदवारांची संगणक आधारित चाचणी घेतली जाईल.
- संगणक आधारित अभियोग्यता चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
- ऑनलाईन परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नांची असेल , यामध्ये 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातील त्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी आहे.
- मुख्य विषय गणित, तर्कशास्त्र, आणि मानसिक क्षमता या विषयांवर आधारित प्रश्न असतील.
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग/OBC / EWS : ₹500
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ExSM/ ट्रांसजेंडर/EBC/ महिला : 250 रुपये/-
RRB Section Controller Apply Online
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
- सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
Important FAQs
1. RRB Section Controller Recruitment 2026 साठी अर्ज कधी सुरू होणार?
RRB Section Controller Recruitment 2026 साठी ऑनलाइन अर्जाची तारीख अधिकृत अधिसूचनेमध्ये जाहीर केली जाईल. उमेदवारांनी संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटवर नियमित लक्ष ठेवावे.
2. RRB Section Controller पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
Section Controller पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केली जाईल. सामान्यतः संबंधित शाखेतील पदवी किंवा RRB ने निर्धारित केलेली पात्रता आवश्यक असते.
3. RRB Section Controller पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा आणि वयातील सवलतीचे नियम RRB च्या अधिकृत अधिसूचनेनुसार लागू असतील.
4. RRB Section Controller Recruitment 2026 साठी निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रियेमध्ये सामान्यतः CBT (Computer Based Test), CBAT (लागू असल्यास), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असू शकतो.
5. RRB Section Controller पदाचा पगार किती असतो?
Section Controller पदासाठी वेतन 7 व्या वेतन आयोगानुसार संबंधित वेतन स्तरानुसार दिले जाते. यासोबत DA, HRA, TA आणि इतर भत्तेही मिळतात.
6. RRB Section Controller Recruitment 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करून अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
7. RRB Section Controller परीक्षेचा अभ्यासक्रम (Syllabus) काय आहे?
परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीची संपूर्ण माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये दिली जाईल.
8. RRB Section Controller Admit Card कधी प्रसिद्ध होईल?
परीक्षेच्या काही दिवस आधी RRB अधिकृत वेबसाइटवर प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करून देईल.
9. RRB Section Controller Recruitment 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्काची माहिती श्रेणी (General, OBC, SC, ST, EWS, PwBD इ.) नुसार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिली जाईल.
10. RRB Section Controller Recruitment 2026 ची अधिकृत अधिसूचना कुठे मिळेल?
RRB Section Controller Recruitment 2026 ची अधिकृत अधिसूचना संबंधित Railway Recruitment Board (RRB) च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.