Bank of Baroda Bharti 2026 : बँकेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध रिक्त असणाऱ्या पदांचे पद भरती जाहीर झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 837 पदे भरली जाणार आहेत.
भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदांच्या 1,265 जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
Bank of Baroda Recruitment 2026
बँक ऑफ बडोदा अंतर्गत वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी आपला अर्ज सादर करायचा आहे.
Bank of Baroda Official Website
बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 4 नोव्हेंबर 2026 पासून झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2026 आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अर्जासाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, निवड होणाऱ्या उमेदवारांना वेतन, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे, उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
1. पदवीधर उमेदवारांसाठी 3,548 जागा
- ग्रुप हेड
- हेड इन्व्हेस्टमेंट
- टेरिटरी हेड
- इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मॅनेजर
- सीनियर रिलेशनशिप मॅनेजर
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 837
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
- पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
- या भरतीसाठी संबंधित उमेदवारांना अनुभवाची आवश्यकता आहे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- बँक ऑफ बडोदा मध्ये होणाऱ्या पद भरतीसाठी उमेदवारांचे वयोमर्यादा ही पदानुसार भिन्न आहे.
- काही पदासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. तर काही पदासाठी 42 वर्ष आहे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट दिली आहे.
- OBC : 03 वर्षाची सूट दिली आहे
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :
- संपूर्ण भारत
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 नोव्हेंबर 2026
♦️ वेतन (Pay Scale) :
- या भरतीमध्ये बँकेने जाहिरातीमध्ये वेतन श्रेणी निश्चित केली नाही.
- उमेदवाराची शैक्षणिक पात्रता. अनुभव आणि पदासाठी योग्यता यावरून त्यांचे मानधन ठरविले जाणार आहे.
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- अर्जाची छाननी
- ऑनलाइन परीक्षा
- सायको मॅट्रिक टेस्ट किंवा बँकेला योग्य वाटणारे इतर कोणतेही चाचणी घेऊ शकते.
- त्यानंतर पात्र असलेल्या उमेदवारांची मुलाखत.
- निवड ही बँकेच्या निर्णयानुसार होईल.
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग/OBC/EWS : 850/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक / महिला : 175 रुपये
- उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाइन भरायचे आहे.
Bank of Baroda Online Apply
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी उमेदवारांनी सर्वप्रथम बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्यासाठी करिअर किंवा Current opportunities विभागात जाऊन संबंधित पदासाठी अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये आवश्यक असलेले सर्व माहिती भरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे.
- विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी
- सर्व माहिती भरण्याचे खात्री करून अर्ज सबमिट करावा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
FAQ
1 बँक ऑफ बरोडा मध्ये किती पदांची भरती केली जाणार आहे.
837
2 बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करायचा
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
3 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2026 आहे.
4 बँक ऑफ बरोडा मध्ये नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे.
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे