RRB Station Master Bharti 2026 : भारतीय रेल्वे अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी स्टेशन मास्टर पदाची मोठी मेगा भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 1265 जागांची भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये होणाऱ्या नोकरी भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 पदांची भरती; तरुणांसाठी मोठी संधी!
RRB Station Master Recruitment 2026
भारतीय रेल्वे विभागामध्ये होणाऱ्या स्टेशन मास्टर पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करावा.
रेल्वे भरती मंडळाने स्टेशन मास्टर पदासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमुळे पदवीधर उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 27 ऑक्टोबर 2026 पासून झाली आहे. तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2026 आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदरअर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Railway Station Master Bharti 2026
भारतीय रेल्वे विभागांतर्गत स्टेशन मास्तर पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
1. पदवीधर उमेदवारांसाठी 3,548 जागा
- स्टेशन मास्टर
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 1265
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा कोणत्या देशातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- 1 जानेवारी 2027 रोजी उमेदवाराचे वय हे 20 ते 33 वर्षापर्यंत असावे.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
- OBC : 03 वर्षाची सूट
♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :
- संपूर्ण भारत
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 27 ऑक्टोबर 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 नोव्हेंबर 2026
♦️ वेतन (Pay Scale) :
- भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 7th Pay Commission नुसार वेतन दिले जाईल.
- मूळ वेतन: ₹35,400 प्रति महिना
- याशिवाय नियमानुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता आणि इतर भत्ते सुद्धा मिळणार आहेत.
♦️आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करताना पुढील कागदपत्रे उमेदवारां जवळ असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड किंवा इतर वैद्य ओळखपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी
- जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्रे
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- RRB Station Master Bharti 2026 मध्ये उमेदवारांची निवड विविध टप्प्यांद्वारे केली जाईल.
- Computer Based Test (CBT)
- Computer Based Aptitude Test (CBAT)
- कागदपत्रांची पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
- CBT आणि CBAT मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.
♦️ अर्ज शुल्क (Fees)
खुला प्रवर्ग/OBC/ EWS : ₹500
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ExSM / ट्रान्सजेंडर/EBX/ महिला : 250 रुपये
RRB Station Master Apply Online 2026
♦️ ऑनलाइन अर्ज
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या .
- RRB Station Master Recruitment 2026 ची अधिकृत जाहिरात शोधा.
- जाहिरातीतील पात्रता आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
- आवश्यक असल्यास नवीन नोंदणी करा किंवा आपल्या खात्यात लॉगिन करा.
- अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- नियमानुसार अर्ज शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट किंवा PDF जतन करा.
अशाच नवीन सरकारी नोकरीच्या अपडेट्स, रेल्वे भरती, बँक भरती आणि महाराष्ट्रातील नवीन भरतीची माहिती मिळवण्यासाठी Daily Nokari वेबसाइटला नियमित भेट द्या.
FAQ
1. RRB Station Master Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
RRB Station Master Bharti 2026 अंतर्गत एकूण 1,265 स्टेशन मास्टर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
2. RRB Station Master Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू झाले?
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे.
3. RRB Station Master Bharti 2026 अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2026 आहे.
4. स्टेशन मास्टर पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
5. RRB Station Master Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
उमेदवाराचे वय 20 ते 33 वर्षे असावे. वयाची गणना 1 जानेवारी 2027 रोजी केली जाईल.
6. स्टेशन मास्टर पदाचा पगार किती आहे?
स्टेशन मास्टर पदासाठी 7th Pay Commission अंतर्गत Level 6 वेतन असून प्रारंभिक मूळ वेतन ₹35,400 प्रति महिना आहे.
7. RRB Station Master Bharti 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रियेमध्ये CBT, CBAT, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे.