ONGC Bharti 2026 ; तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 पदांची भरती; तरुणांसाठी मोठी संधी!

ONGC Bharti 2026 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये 10 वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी मोठी नोकरी भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस या पदाची भरती केली जाणार आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण 3047 जागांची मेगा भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे.

12वी उत्तीर्ण व पदवीधरांसाठी रेल्वेत नोकरीची संधी ; 5236 जागांसाठी मेगाभरती जाणून घ्या संपूर्ण माहिती |

ONGC Apprentice Recruitment 2026

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ONGC मार्फत देशभरातील विविध विभाग आणि कार्यकेंद्रांमध्ये अप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्जाची सुरुवात 29 ऑक्टोबर 2026 पासून झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2026 आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ONGC Apprentice Notification 2026

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहावी.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • ट्रेड अप्रेंटिस
  • पदवीधर अप्रेंटिस
  • टेक्निशियन अप्रेंटिस

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 3047

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • ट्रेड अप्रेंटिस : 10 वी उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मधील ITI (COPA/ ड्राफ्ट्समन सिविल)/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक मोटर वेहिकल/ डिझेल मेकॅनिक/ मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन पॅथॉलॉजी/ मेकॅनिक रेप्रेशन & एअर कंडिशनिंग/ स्टेनोग्राफी तसेच फायटर सेफ्टी टेक्निशियन पदासाठी संबंधित ट्रेड मधील ITI किंवा 10 वी नंतर दोन वर्षाचा ITI आवश्यक आहे.
  • पदवीधर अप्रेंटिस :  B.A., B.Com., B.Sc., BBA, B.E. किंवा B.Tech यांसारख्या संबंधित पदवीधारकांना  अर्ज करता येईल.
  • डिप्लोमा अप्रेंटिस : संबंधित इंजिनियर शाखेतील तीन वर्षाचा डिप्लोमा ( कम्प्युटर/ सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ सिविल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिक)

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 29 नोव्हेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 24 वर्षापर्यंत असावे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • OBC : 03 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 29 ऑक्टोबर 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 नोव्हेंबर 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • ONGC Apprentice Bharti 2026 मध्ये उमेदवारांची निवड प्रामुख्याने शैक्षणिक गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे.
  • उमेदवारांच्या पात्रतेचे तपासणी
  • शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करणे
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

ONGC Apprentice Bharti 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

  1. सर्वप्रथम ONGC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. वेबसाइटवरील Recruitment किंवा Career विभाग उघडा.
  3. ONGC Apprentice Recruitment 2026 ची अधिकृत जाहिरात वाचा.
  4. संबंधित ट्रेड NAPS किंवा NATS अंतर्गत आहे का ते तपासा.
  5. NAPS साठी apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करा.
  6. NATS साठी nats.education.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करा.
  7. संबंधित अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज करा.
  8. आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
  9. सर्व माहिती भरण्याचे खात्री करून अर्ज सबमिट करा.
  10. अर्जाची प्रिंट काढून घ्या.

FAQ

1. ONGC Apprentice Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 3,047 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

2. ONGC Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू झाले?
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे.

3. ONGC Apprentice Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2026 आहे.

4. ONGC Apprentice Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक असू शकते. अचूक पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात तपासावी.

5. ONGC Apprentice Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
सामान्यतः वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळू शकते.

6. ONGC Apprentice Bharti 2026 मध्ये किती स्टायपेंड मिळेल?
पदानुसार दरमहा ₹8,200 ते ₹12,300 पर्यंत स्टायपेंड मिळू शकते.

7. ONGC Apprentice Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया प्रामुख्याने शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करून केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरातीतील नियम तपासावेत.

8. ONGC Apprentice Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
ONGC च्या अधिकृत भरती वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी, अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करावा.

9. ONGC Apprentice Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्काबाबतची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.