RRB NTPC Bharti 2026 ! 12वी उत्तीर्ण व पदवीधरांसाठी रेल्वेत नोकरीची संधी ; 5236 जागांसाठी मेगाभरती जाणून घ्या संपूर्ण माहिती |

RRB NTPC Bharti 2026 : भारतीय रेल्वेमध्ये 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी 5236 पदांची मोठी मेगा भरती जाहीर झाली आहे. या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट वरून प्रकाशित करण्यात आली आहे. RRB NTPC Bharti 2026 अंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये एकूण 5,236 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये 12वी उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात 521 खेळाडूंच्या पदांसाठी मेगा भरती

रेल्वे भरती मंडळामार्फत (Railway Recruitment Boards – RRB) ही भरती दोन स्वतंत्र अधिसूचनांद्वारे राबवली जात आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.

RRB NTPC Recruitment 2026

भारतीय रेल्वे अंतर्गत (Railway Recruitment Boards – RRB) ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 8 ऑक्टोबर 2026 पासून झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2026 आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, संबंधित उमेदवाराला अपात्र ठरवले जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती वाचून अर्ज करायचा आहे तसेच ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

RRB NTPC Graduate Level Recruitment 2026

पदवीधर स्तरावरील भरतीमध्ये खालील पदांचा समावेश आहे.

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर127
2गुड्स ट्रेन मॅनेजर
2750
3जूनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट300
4सीनियर क्लार्क ( लिपिक) कम टायपिस्ट371
Total 3548

12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उपलब्ध पदे पुढीलप्रमाणे आहेत.

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
5कमर्शियल कम तिकीट क्लर्क ( लिपिक)700
6अकाउंटस क्लर्क कम टायपिस्ट200
7जूनियर क्लर्क कम टायपिस्ट600
8ट्रेन्स क्लार्क ( लिपिक)188
Total 5236

RRB NTPC Notification 2026

जाहिरात PDFGraduate : येथे क्लिक करा
Undergraduate : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जGraduate : येथे क्लिक करा
Undergraduate : येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पद क्रमांक 1 : पदवीधर
  • पद क्रमांक 2 : पदवीधर
  • पद क्रमांक 3 : पदवीधर , संगणकावर इंग्रजी/ हिंदीमध्ये प्रवीणता आवश्यक.
  • पद क्रमांक 4 : पदवीधर , संगणकावर इंग्रजी / हिंदीमध्ये प्रवीण ता आवश्यक आहे.
  • पद क्रमांक 5 : 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद क्रमांक 6 : 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण , संगणकावर इंग्रजी/ हिंदी टायपिंग.
  • पद क्रमांक 7 : 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी/ हिंदी टायपिंग.
  • पद क्रमांक 8 : बारावी उत्तीर्ण

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 1 जानेवारी 2027 रोजी
  • पद क्रमांक 1 ते 5 : 18 ते 33 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 4 ते 8 : 18 ते 30 वर्षापर्यंत
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • OBC : 03 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण भारत

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 8 ऑक्टोबर 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 6 नोव्हेंबर 2026

RRB NTPC Undergraduate Recruitment 2026

♦️आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • दहावीचे गुणपत्रक
  • 12 वीचे गुणपत्रक
  • पदवी प्रमाणपत्र
  • फोटो आणि सही
  • जात प्रमाणपत्र लागू असल्यास

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • भारतीय रेल्वे अंतर्गत होणारा भरतीसाठी उमेदवारांची निवड ही संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल.
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/ OBC/ EWS : ₹500
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / ExSM / ट्रांसजेंडर / EBC/ महिला : 250 रुपये

RRB NTPC Apply Online 2026

♦️ ऑनलाइन अर्ज

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावे.
  • RRB NTPC Graduate किंवा Undergraduate भरतीची संबंधित लिंक निवडा.
  • नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
  • लॉगिन करून वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी निर्धारित स्वरूपात अपलोड करा.
  • लागू असलेले अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • अर्जाची पावती किंवा अंतिम अर्जाची प्रत डाउनलोड करून जतन करा.

FAQ

1. RRB NTPC Bharti 2026 म्हणजे काय? RRB NTPC Bharti 2026 ही भारतीय रेल्वेमधील Non-Technical Popular Categories (NTPC) अंतर्गत विविध पदांसाठी राबवली जाणारी भरती प्रक्रिया आहे.

2. RRB NTPC Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत? एकूण रिक्त पदांची संख्या अधिकृत भरती जाहिरातीनुसार निश्चित होते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन तपासावे.

3. RRB NTPC Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? पदांनुसार 12वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असू शकते.

4. RRB NTPC Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे? वयोमर्यादा पद आणि भरतीच्या जाहिरातीनुसार वेगवेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयात सवलत मिळू शकते.

5. RRB NTPC Bharti 2026 साठी अर्ज कसा करावा? अधिकृत RRB भरती पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी, अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि लागू असल्यास परीक्षा शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.

6. RRB NTPC Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे? अर्ज शुल्क प्रवर्गानुसार आणि अधिकृत अधिसूचनेनुसार ठरते. अचूक शुल्कासाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहावे.

7. RRB NTPC Bharti 2026 मध्ये कोणती पदे असतात? भरतीनुसार स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि इतर NTPC पदांचा समावेश असू शकतो.

8. RRB NTPC Bharti 2026 मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल? साधारणपणे CBT-1 आणि CBT-2 संगणक आधारित परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. पदानुसार टायपिंग स्किल टेस्ट, अॅप्टिट्यूड टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी लागू होऊ शकते.

9. RRB NTPC Bharti 2026 मध्ये किती पगार मिळतो? पगार पदाच्या वेतन स्तरानुसार वेगवेगळा असतो. मूळ वेतनासोबत नियमानुसार महागाई भत्ता आणि इतर भत्ते मिळू शकतात.

10. RRB NTPC Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज कुठे पाहावा? रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर आणि संबंधित RRB च्या भरती पोर्टलवर नोटिफिकेशन, अर्जाच्या तारखा आणि ऑनलाइन अर्जाची लिंक तपासता येते.