CRPF Recruitment 2026 ! केंद्रीय राखीव पोलीस दलात 521 खेळाडूंच्या पदांसाठी मेगा भरती; पात्र खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी!

CRPF Recruitment 2026 : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये खेळाडू उमेदवारांसाठी मोठी नोकरी सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये राखीव पोलीस दलामध्ये खेळाडूंसाठी 521 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध रिक्त असणाऱ्या पदांची भरती केली जाणार आहे.

UCO Bank Apprentice Bharti 2026 ; पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची संधी; 530 पदांची भरती ! पाहा संपूर्ण माहिती

CRPF Sports Quota Bharti 2026

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये खेळाडू उमेदवारांच्या साठी 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. ही भरती संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे.

CRPF Sports Quota 2026

केंद्रीय राखीव पोलीस दलाला अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 12 ऑक्टोबर 2026 पासून झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा. उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अपेक्षित आहे. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल याची नोंद घ्यावी.

केंद्रीय राखीव पोलीस दलाला अंतर्गत खेळाडू उमेदवारांसाठी जी भरती प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये एथलेटिक्स, शूटिंग, कबड्डी, रेसलिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, वॉटर स्पोर्ट, कराटे, तायक्वांदो, हँडबॉल, योगा, बॉडी बिल्डिंग, बॅडमिंटन इत्यादी खेळांचा समावेश आहे.

CRPF Recruitment 2026 PDF

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये खेळाडू उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज शुल्क, पात्रता याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहावी.

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • हेड कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी) स्पोर्ट्स कोटा
  • कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी) स्पोर्टस कोटा

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 521

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पद क्रमांक 1 : 12 वी उत्तीर्ण
  • पद क्रमांक 2 : 10 वी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता : मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उमेदवाराने भारताचे प्रतिनिधित्व केलेले असावे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा चॅम्पियनशिपमध्ये राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून तिसऱ्या स्थानापर्यंत चे पदक केव्हा स्थान मिळवलेले असावे. आंतर विद्यापीठाचे वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळवलेले किंवा सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेले असावे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सुवर्ण किंवा रौप्यपदक जिंकलेले उमेदवार पात्र आहेत.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 1 ऑगस्ट 2026 रोजी
  • 18 ते 23 वर्षापर्यंत असावे
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती : 10 वर्षाची सूट
  • OBC : 08 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण भारत

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 12 ऑक्टोबर 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 नोव्हेंबर 2026
  • अर्ज दुरुस्ती ; 12 ते 14 नोव्हेंबर 2026

♦️आवश्यक कागदपत्रे

  • वैद्य ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी)
  • 10 वी उत्तीर्ण मार्कशीट
  • 12 वी उत्तीर्ण मार्कशीट
  • जन्मतारखेचा पुरावा
  • अधिवास प्रमाणपत्र ( रहिवासी दाखला)
  • क्रीडा प्रमाणपत्र ( आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतर विद्यापीठीय , जूनियर राष्ट्रीय स्तरावरील पदक)
  • उंची/ छाती प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • डिजिटल स्वाक्षरी

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • उमेदवारांच्या मूळ ओळख पत्रांचे अनेक कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी केली जाते.
  • शैक्षणिक पात्रता, क्रीडा प्रमाणपत्रे आणि आरक्षणाची संबंधित कागदपत्रे तपासली जातात.
  • शारीरिक मालक चाचणी : उमेदवारांची उंची , छाती आणि वजन यासारख्या शारीरिक निकषांचे मोजमाप केली जाणार आहे.
  • क्रीडा चाचणी : संबंधित शाळांमध्ये उमेदवाराची प्रत्यक्ष प्रायोजित कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे.
  • गुणवत्ता यादी ; क्रीडा यश आणि चाचणीतील गुणांच्या आधारावर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
  • वैद्यकीय चाचणी

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/ OBC/ EWS : ₹100
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ExSM : फी नाही.

CRPF Sports Quota Bharti Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

  • उमेदवाराने अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नोंदणी करावी.
  • रजिस्ट्रेशन करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवा.
  • लॉगिन करून पद आणि संबंधित खेळाचा प्रकार निवडा.
  • 10 वी 12 वी आणि खेळाचे प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा.
  • फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून घ्या

FAQ

प्रश्न 1: CRPF Sports Quota Bharti 2026 अंतर्गत एकूण किती जागांसाठी भरती होणार आहे?

उत्तर: केंद्रीय राखीव पोलीस दलात स्पोर्ट्स कोटाअंतर्गत एकूण 521 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

प्रश्न 2: CRPF Sports Quota Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत?

उत्तर: या भरतीमध्ये खालील पदांचा समावेश आहे.

  • हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – 182 जागा
  • कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – 339 जागा

प्रश्न 3: CRPF Sports Quota Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: हेड कॉन्स्टेबल पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि कॉन्स्टेबल पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबत संबंधित क्रीडा पात्रताही पूर्ण करावी लागेल.

प्रश्न 4: CRPF Sports Quota Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2026 रोजी साधारणतः 18 ते 23 वर्षे असावे. नियमानुसार पात्र प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू आहे.

प्रश्न 5: CRPF Sports Quota Bharti 2026 साठी कोणते खेळ पात्र आहेत?

उत्तर: अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, कबड्डी, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबॉल आणि इतर अधिसूचित खेळांचा समावेश आहे. एकूण 22 क्रीडा प्रकारांसाठी भरती आहे. Free Job Alert

प्रश्न 6: CRPF Sports Quota Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: खुल्या प्रवर्गातील पुरुष, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹100 आहे. महिला, SC, ST आणि माजी सैनिक उमेदवारांना नियमानुसार शुल्कातून सूट आहे.

प्रश्न 7: CRPF Sports Quota Bharti 2026 मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?

उत्तर: निवड प्रक्रियेमध्ये क्रीडा कामगिरीच्या गुणांनुसार गुणवत्ता यादी, शारीरिक मानक चाचणी (PST), क्रीडा चाचणी (Sports Trial) आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. सविस्तर अटी अधिकृत जाहिरातीत तपासाव्यात.

प्रश्न 8: CRPF Sports Quota Bharti 2026 मध्ये किती वेतन मिळेल?

उत्तर: पदानुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे आहे.

  • हेड कॉन्स्टेबल: ₹25,500 ते ₹81,100
  • कॉन्स्टेबल: ₹21,700 ते ₹69,100

याव्यतिरिक्त नियमानुसार लागू भत्ते मिळू शकतात.

प्रश्न 9: CRPF Sports Quota Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2026 आहे. अर्ज आणि शुल्क भरण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील सूचना तपासा.

प्रश्न 10: CRPF Sports Quota Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

उत्तर: उमेदवार CRPF च्या अधिकृत भरती वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.