Kokan Railway Bharti 2026 रेल्वे विभागामध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी नोकरी भरती जाहीर झाली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत 190 रिक्त जागांची भरती जाहीर झाली आहे.:
रेल्वेमध्ये करिअर करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी/ उमेदवारांसाठी कोकण रेल्वे विभागांतर्गत नोकरी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. कोकण रेल्वेच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचे अधिकृत खाली दिली आहे.
Kokan Railway Recruitment 2026
रेल्वे नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 20 फेब्रुवारी 2026 पासून झाली आहे. तसेच या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2026 आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तर्फे अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही संबंधित उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल.
कोकण रेल्वे विभागामध्ये उमेदवारांच्या निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पदवी आणि डिप्लोमा गुणांच्या आधारे उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.
Kokan Railway Bharti 2026 Notification
कोकण रेल्वे विभागामध्ये होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती या लेखात खाली दिली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहावी.
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- सिविल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल
- टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस
- जनरल स्ट्रीम पदवीधर
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 190
NATS नोंदणी : अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम या पोर्टलवर वैद्य नोंदणी आयडी असणे अनिवार्य आहे.
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) शैक्षणिक पात्रता हे पदानुसार पुढीलप्रमाणे
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 2021, 2022, 2023, 2024, 2025 या वर्षामध्ये संबंधित विषयात पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
♦️ वयाची अट (Age Limit)
- उमेदवाराचे वय हे 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती (SC/ST प्रवर्ग) : 05 वर्षाची सूट
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या कोकण रेल्वेच्या मार्गावर पोस्टिंग मिळू शकते.
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale) पदानुसार वेतनश्रेणी खालील प्रमाणे
- पदवीधर अप्रेंटिस : 9000/- प्रति महिना
- डिप्लोमा अप्रेंटिस : 8000/- महिना
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाईन अर्ज सुरुवात : 20 फेब्रुवारी 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 मार्च 2026
- परीक्षा शुल्क भरण्याची तारीख : 21 मार्च 2026
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- कोकण रेल्वे विभागामध्ये अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
- यामध्ये पदवी आणि डिप्लोमा गुणांच्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.
- कोकण रेल्वे प्रकल्पासाठी ज्या उमेदवारांच्या जमिनी गेल्या आहेत(Land Losers), त्यांना निवडीमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाईल.
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)
- ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड)
- शैक्षणिक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- मागासवर्गीय उमेदवार असल्यास जात प्रमाणपत्र.
- EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्रे
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग : ₹100/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवार/ अल्पसंख्यांक / EWS : कर्ज शुल्क नाही
Kokan Railway Bharti 2026 Online Apply
♦️ ऑनलाइन अर्ज
- उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट konkanrailway.com वरती जाऊन ऑनलाइन नोंदणी करून फॉर्म भरायचा आहे.
- ऑनलाइन अर्जामध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक काळजीपूर्वक भरायचे आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर ना अर्ज शुल्क भरून फार्म सबमिट करायचा आहे.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- कोकण रेल्वे विभागामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरी संधी आहे.
- दहावी-बारावी उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
- या भरतीमध्ये अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे.
- उमेदवार हा शिकाऊ म्हणून रुजू होणार आहे.
Kokan Railway Recruitment 2026 – Important FAQs
1) Kokan Railway Bharti साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवारांनी पदानुसार 10वी / 12वी / ITI / Diploma / Engineering उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) Kokan Railway Bharti साठी वयोमर्यादा किती आहे?
साधारणपणे उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गाला शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.
3) Kokan Railway Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी Konkan Railway च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Online अर्ज करावा.
4) Kokan Railway Bharti अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क भरतीनुसार बदलू शकते. साधारणपणे ₹500 ते ₹900 दरम्यान अर्ज शुल्क असू शकते.
5) Kokan Railway Bharti निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया खालील टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते:
- CBT / Written Exam
- Skill Test
- Document Verification
- Medical Test
6) Kokan Railway Bharti मध्ये पगार किती असतो?
पदनुसार पगार वेगळा असतो. साधारणपणे ₹25,000 ते ₹80,000 प्रति महिना पगार मिळू शकतो.
7) Kokan Railway Bharti साठी नोकरीचे ठिकाण कुठे असते?
निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या Konkan Railway मार्गावरील ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते.