Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाचा 1440 जागांसाठी नोकरी भरती

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 :आरोग्य विभागामध्ये नवीन रिक्त असणाऱ्या पदांची नोकरी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरोग्य विभागांतर्गत विविध रिक्त असणाऱ्या एकूण 1440 जागा भरण्यासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल. आणि तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर उमेदवार असेल तर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Arogya Vibhag Recruitment 2026 Notification

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.

Central Bank of India Bharti 2026

Maharashtra Health Department Bharti 2026

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदासाठी नोकरी भरती केली जाणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभागामध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 27 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे. या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवाराचा अर्ज अपेक्षित वेळेपेक्षा लेट आल्यास संबंधित उमेदवाराला पात्र ठरविले जाईल

महाराष्ट्र शासनाच्या यामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती या लेखामध्ये खाली दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच अधिकृत जाहिरात वाचावी. त्यानंतर अर्ज सादर करावा.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • एम.बी.बी.एस : 766
  • विशेषज्ञ : 674

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 1440

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • वैद्यकीय अधिकारी ( एम.बी.बी.एस) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी ( विशेषज्ञ) : विशेषज्ञ पदासाठी संबंधित विषयातील ( स्त्री रोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, सर्जन आणि रक्त संक्रमण अधिकारी) पदव्युत्तर पदवी ( एम.डी/ एम .एस) असणे आवश्यक आहे

♦️ वयाची अट (Age Limit)

  • किमान वयोमर्यादा : अर्जदार उमेदवाराचे वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावी.
  • कमाल वयोमर्यादा : खुला प्रवर्ग : 38 वर्षापर्यंत.
  • मागासवर्गीय/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक/ अनाथ उमेदवार/ प्राविण्य प्राप्त खेळाडू : 43 वर्षापर्यंत.
  • दिव्यांग उमेदवार : 45 वर्षापर्यंत

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • महाराष्ट्र

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale) पदानुसार वेतनश्रेणी खालील प्रमाणे

  • वेतन स्तर : एस-20
  • रुपये 56,100/- ते रु. 1,77,500/-
  • मूळ पगारा सोबत उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर लागू असलेले सर्व भत्ते दिले जातील.

Arogya Vibhag Bharti 2026 Official Website

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 27 फेब्रुवारी 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मार्च 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
  • गुणवत्ता यादी
  • कागदपत्रे पडताळणी
  • नियुक्ती

♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)

  • उमेदवाराचे ओळखपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे ( 10वी 12वी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र)
  • जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • फोटो
  • सही
  • इतर आवश्यक कागदपत्रे

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग : रु. 1000/- इतके अर्ज शुल्क आहे.
  • मागासवर्गीय प्रवर्ग/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे घटक/ अनाथ/ महिला/ दिव्यांग उमेदवार रु, 700/- अर्ज शुल्क आहे.

Arogya Vibhag Bharti 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
  • अधिकृत वेबसाईटवर New Registration यावर क्लिक करून माहिती भरून आयडी पासवर्ड मिळेल.
  • त्यानंतर लॉगिन करावे .
  • लॉगिन केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती उमेदवारांनी अर्ज पूर्वक भरावी.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क भरावे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करावा.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने आलेले अर्ज. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी एकदा भरलेली परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केवळ एका पदासाठी अर्ज करावा. एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास अर्ज बाद केला जाईल.
  • आरोग्य विभागामध्ये पदवीधर असलेल्या उमेदवारांना चांगली नोकरी भेटण्याची संधी आहे.
  • त्यामुळे या भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करावा.

Arogya Vibhag Bharti 2026 – Important FAQ

1) Arogya Vibhag Bharti 2026 मध्ये कोणती पदे आहेत ?

MBBS / Medical Degree

2) Arogya Vibhag Bharti साठी वयोमर्यादा किती आहे?

साधारणपणे उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

3) Arogya Vibhag Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Online अर्ज करावा.

4) Arogya Vibhag Bharti निवड प्रक्रिया काय आहे?

निवड प्रक्रिया खालील टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते:

  • Written Exam
  • Interview
  • Document Verification

5) Arogya Vibhag Bharti मध्ये नोकरीचे ठिकाण कुठे असते?

निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील विविध जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) आणि उपकेंद्रांमध्ये पोस्टिंग मिळू शकते.