Bank of Baroda Apprentice Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 5000 अप्रेंटिस पदांची मेगा भरती सुरू; जाणून घ्या पात्रता व पगार,लगेच करा अर्ज

Bank of Baroda Apprentice Bharti 2026 :बँक ऑफ बडोदाअंतर्गत अप्रेंटिस पदाच्या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये अप्रेंटिस पदाच्या 5000 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

कामगार विभागामध्ये विविध पदांची भरती; वेतन 1,12,400येथे क्लिक करा
महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा 2025 (1884 जागा)येथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदा बँक मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांचा एक वर्षाचा कालावधी आहे.

Bank of Baroda Bharti 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज तात्काळ करावे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2026 आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Bank of Baroda Jobs 2026

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालीलप्रमाणे दिलेले उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पाहा.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • अप्रेंटिस

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 5000

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • कोणत्याही शाखेतील पदवी

♦️ वयाची अट (Age Limit)

  • 1 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षापर्यंत असावे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाचे सूट
  • ओबीसी : 03 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जNATS : येथे क्लिक करा
NAPS : येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • या भरतीमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना 15000 दर महिना स्टायपेंड मिळणार आहे.


Bank of Baroda 5000 Vacancy 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • बँक ऑफ बरोडा अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणी त्याच्या आधारे केली जाणार आहे

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी/EWS : Rs. 800/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : फी नाही
  • PWD : 400 रुपये

BOB Apprentice Recruitment 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

  • बँक ऑफ बडोदा मध्ये होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करावी.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज शुल्क भरावे .
  • सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.

FAQ

1. Bank of Baroda Apprentice Bharti 2026 अंतर्गत किती जागा आहेत?

Bank of Baroda Apprentice Bharti 2026 अंतर्गत एकूण 5000 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

2. Bank of Baroda Apprentice Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे.

3. Bank of Baroda Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागेल.

4. Bank of Baroda Apprentice Recruitment 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

सामान्यतः उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार सूट मिळेल.

5. BOB Apprentice Bharti 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगवेगळे असू शकते. अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

6. Bank of Baroda Apprentice Bharti 2026 निवड प्रक्रिया कशी असेल?

ऑनलाईन परीक्षा, दस्तऐवज पडताळणी आणि स्थानिक भाषा चाचणीच्या आधारावर निवड केली जाईल.

7. BOB Apprentice Salary किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार स्टायपेंड दिला जाईल.

8. Bank of Baroda Apprentice Bharti 2026 ची शेवटची तारीख कोणती?

अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात येईल.

9. Bank of Baroda Apprentice Bharti 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?

फ्रेशर्स तसेच पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

10. Bank of Baroda Apprentice Notification PDF कुठे मिळेल?

अधिकृत Bank of Baroda वेबसाईटवर भरतीची जाहिरात आणि Notification PDF उपलब्ध असेल.