IDBI Bank Bharti 2026! IDBI बँकेत 1300 जागांसाठी मोठी महाभारती सुरू ; नोकरी करण्याची संधी|असा करा ऑनलाईन अर्ज

IDBI Bank Bharti 2026 :बँकेमध्ये करिअर करणाऱ्या तरुणांसाठी IDBI बँकेमध्ये नोकरीची चांगली सुवर्णसंधी आहे. या बँकेमध्ये 1300 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IDBI त्यांचे अंतर्गत असिस्टंट मॅनेजर ग्रेड- A, जूनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड-O या रिक्त असणाऱ्या पदांची पद भरती करण्यासाठी नोकरी भरती जाहीर केली आहे.

IDBI बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

Kokan Railway Bharti 2026

IDBI Bank Recruitment 2026

IDBI अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 6 मार्च 2026 पासून झालेली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2026 आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अपेक्षित आहे. आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविले जाईल.

IDBI Bank Vacancy 2026

भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले अधिकृत जाहिरात पहावी.

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • असिस्टंट मॅनेजर ग्रेड A : 200
  • जूनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O : 1100

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 1300

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार खालील प्रमाणे-

  • पद क्रमांक 1 : उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच 02 वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्रमांक 2 : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा (SC/ST/PwBD) : 55% गुण असावे.

♦️ वयाची अट (Age Limit)

  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 1 मार्च 2020 रोजी. पदानुसार
  • पद क्रमांक 1 : 21 ते 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 2 : 20 ते 25 वर्षे
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ मागासवर्गीय प्रवर्ग : 05 वर्षाची सूट

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFपद क्र.1 : येथे क्लिक करा
पद क्र. 2 : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जपद क्र.1 : येथे क्लिक करा
पद क्र. 2 :येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

IDBI Bank Junior Assistant Manager Recruitment 2026

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • या भरतीमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार वेतन दिले जाईल. तसेच इतर आवश्यक असलेले भत्ते सुद्धा मिळणार आहेत.

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 6 मार्च 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 मार्च 2026
  • परीक्षा : 12 एप्रिल 2026

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • IDBI बँकेमध्ये ज्युनियर असिस्टंट ग्रेड A , जूनियर असिस्टंट मॅनेजर (JAM ) ग्रेड O या पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
  • उमेदवारांची लेखी परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी आहे.

♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)

  • ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅन कार्ड)
  • शैक्षणिक कागदपत्रे ( 10वी 12वी मार्कशीट पदवी प्रमाणपत्र)
  • जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • अपंग प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • इतर आवश्यक कागदपत्रे

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/OBC/EWS : 1050/-
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/PWD : 250 रुपये/-
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

IDBI Bank Bharti 2026 Apply Online

♦️ ऑनलाइन अर्ज

  • IDBI बँकेमध्ये उमेदवारांना नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या आहे त्या वेबसाईट वरती क्लिक करून उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे.
  • अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर उमेदवारांनी सर्वप्रथम नोंदणी करून घ्यावे.
  • नोंदणी केल्यानंतर फार्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • विचारलेले कागदपत्रे अपलोड करावेत.
  • फोटो आणि सही अपलोड करावी.
  • अर्ज शुल्क भरावे.
  • सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करावा.
  • अर्जाची प्रिंट काढून घ्या.

♦️ महत्त्वाच्या सूचना :

  • IDBI बँकेमध्ये पदवीधर असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.
  • या बँकेमध्ये ऑफिसर पदावर ती उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
  • फक्त पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात 10 वी 12 वी उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
  • बँकेमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी ही भरती महत्त्वाची आहे.
  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड परीक्षा माध्यमातून केली जाणार आहे.

IDBI Bank Bharti 2026 – FAQ

1) IDBI Bank Recruitment 2026 मध्ये कोणती पदे आहेत?

या भरतीमध्ये मुख्यतः Junior Assistant Manager (JAM) आणि Assistant Manager ही पदे असण्याची शक्यता आहे.

2) IDBI Bank Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.

3) IDBI Bank Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

सामान्यतः उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गाला शासन नियमानुसार सवलत दिली जाते.

4) IDBI Bank Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांना IDBI Bank च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

5) IDBI Bank Recruitment 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?

या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होते:

  • ऑनलाइन परीक्षा
  • मुलाखत (Interview)
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

6) IDBI Bank Bharti 2026 मध्ये पगार किती मिळतो?

Junior Assistant Manager पदासाठी सुरुवातीचा पगार अंदाजे ₹29,000 ते ₹45,000 प्रति महिना असू शकतो.