Mahatransco Akola Bharti 2026 : मित्रांनो तुम्ही 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी ही सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत नवीन रिक्त असणाऱ्या पदांची पद भरती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अकोला विभागांतर्गत शिकाऊ उमेदवारांची नोकरी भरती करायचे आहे. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण आणि आयटीआय असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे एक सुवर्णसंधी आहे.
Mahatransco Akola Recruitment 2026
या भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवारांची वीजतंत्री या ट्रेड मधून पास झालेल्या उमेदवारांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये 49 रिक्त जागा भरायच्या आहेत. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अकोला अंतर्गत होणारे नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 11 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे. तसेच या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे अपेक्षित आहे. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवार हा अपात्र ठरविला जाईल.
Mahatransco Akola Apprentice Bharti 2026
अकोला विभागामध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले माहिती खालील लेखामध्ये दिलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती वाचून. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहावी.
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- शिकाऊ उमेदवार
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 50
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
- 10 वी उत्तीर्ण : अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- आयटीआय उत्तीर्ण : राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री इलेक्ट्रिशियन या विषयात उत्तीर्ण असावा.
♦️ वयाची अट (Age Limit)
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- अकोला
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)
- भरती जाहिराती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ठराविक विद्या वेतनाची रक्कम स्पष्टपणे दिलेली नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार दरमहा वेतन दिले जाईल.
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 11 मार्च 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मार्च 2026
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही 10वी चे गुण आणि आयटीआय गुण त्यांच्या आधारे केली जाईल.
- जा उमेदवारांचे गुण जास्त त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- कागदपत्रे पडताळणी होईल.
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)
- ओळखपत्र ( आधार कार्ड पॅन कार्ड)
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- बोर्ड प्रमाणपत्र
- आयटीआय गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र ( असल्यास)
- बँक पासबुक
Mahatransco Akola Bharti 2026 Apply Online
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम शासनाच्या Apprenticeship या पोर्टलवर नोंदणी करावी.
- अर्ज करताना कराड विभागाचा असता पण नोंदणी क्रमांक टाकावा.
- ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी आपले नाव 10 वीचे प्रमाणपत्र आधार कार्ड यांच्या वरील नाव सारखी असावे.
- ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत जाहिरातीमध्ये आवश्यक कागदपत्रांच्या प्रती पोस्टाने पोच करायचे आहेत.
- सर्व कागदपत्रे 30 मार्च 2020 रोजी पर्यंत कार्यालयात पाठवावेत.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- ही भरती प्रक्रिया फक्त शिकाऊ उमेदवारांसाठी केली जाणार आहे.
- या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांचा प्रशिक्षणार्थी कालावधी एक वर्षाचा आहे.
- शिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना इतर ठिकाणी विभागानुसार नोकरी साठी अर्ज करता येणार आहे.
FAQ
1. Mahatransco Akola Bharti 2026 म्हणजे काय?
Mahatransco (महापारेषण) कडून Akola विभागात Apprentice / इतर पदांसाठी निघणारी सरकारी भरती म्हणजे Mahatransco Akola Bharti 2026.
2. Mahatransco Akola Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
साधारणपणे खालील पात्रता लागते:
- 10वी (SSC) पास
- संबंधित ट्रेडमध्ये ITI (Electrician / Wireman इ.)
3. Mahatransco Akola Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
बहुतेक वेळा अर्ज Apprenticeship India Portal वर ऑनलाइन करावा लागतो.
4. Mahatransco Akola Bharti 2026 मध्ये कोणकोणते ट्रेड असतात?
सामान्यतः हे ट्रेड असू शकतात:
- Electrician
- Wireman
- COPA
- Turner / Fitter (कधी कधी)
5. Mahatransco Akola Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
साधारणपणे 18 ते 38 वर्षे वयोगट असतो (आरक्षणानुसार सवलत लागू शकते).
6. Mahatransco Akola Bharti 2026 मध्ये निवड प्रक्रिया कशी असते?
बहुतेक Apprentice भरतीमध्ये:
- ITI गुणांच्या मेरिट लिस्ट वर निवड होते
- काही वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते.