Western Railway Bharti 2026 :पश्चिम रेल्वे विभागामध्ये 5349 मोठी नोकरी भरती जाहीर झाली आहे. पश्चिम रेल्वे विभागा अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या नोकरी भरतीसाठी अधिकृत जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
मित्रांनो जर तुम्ही 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी पश्चिम रेल्वे विभागामध्ये नोकरीची मोठी संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तसेच विविध पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.
Western Railway Recruitment 2026
पश्चिम रेल्वे विभागामध्ये होणाऱ्या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी आपला अर्ज करायचा आहे.
Western Railway Bharti 2026 Notification
पश्चिम रेल्वे विभागामध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 20 फेब्रुवारी 2020 पासून सुरू झाली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2026 आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित उमेदवाराला अपात्र ठरवले जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच आवश्यक असलेली माहिती खालील लेखात दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती वाचून तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहावी
♦️ पदाचे नाव (Name of the Posts)
- पश्चिम रेल्वे विभागामध्येअप्रेंटिस पद भरले जाणार आहे.
♦️ पदसंख्या (Total Posts)
- 5349
♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) शैक्षणिक पात्रता हे पदानुसार पुढीलप्रमाणे
- 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावे . ITI-NCVT/SCVT ( फिटर/ वेल्डर/ टर्नर/ मशिनिस्ट/ कार्पेंटर/ पेंटर ( जनरल) डिझेल मेकॅनिक/ मेकॅनिक ( मोटर वेहिकल)/ कम्प्युटर ऑपरेटर अंड प्रोग्रॅमिंग असिस्टंट/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ वायरमन/ मेकॅनिक रेफ्री जनरेशन/AC/ फिटर/ प्लंबर/ ड्राफ्ट्समन/ सिविल/ स्टेनोग्राफी / मशिनिस्ट).
♦️ वयाची अट (Age Limit)
- 23 मार्च 2026 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षापर्यंत असावे.
- ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट.
♦️ नोकरी ठिकाण (Job Location)
- पश्चिम रेल्वेचे कार्यक्षेत्र गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना या कार्यक्षेत्रामध्ये पोस्टिंग दिली जाईल.
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 20 फेब्रुवारी 2026.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 मार्च 2026.
♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)
- या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची परीक्षेच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
- अजून पर्यंत परीक्षेचे वेळापत्रक आले नाही अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइल वर कळवले जाईल.
♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)
- ओळखपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी
♦️ अर्ज शुल्क (Fees)
- खुला प्रवर्ग / ओबीसी : ₹100/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला : अर्ज फी नाही
Western Railway Bharti 2026 Online Apply
♦️ ऑनलाइन अर्ज
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करून घ्यावे.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
- तसेच आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
- फोटो आणि सही अपलोड करावी.
- अर्ज शुल्क भरावे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
- सर्व माहिती भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करावा.
♦️ महत्त्वाच्या सूचना :
- पश्चिम रेल्वे विभागामध्ये अप्रेंटिस पदाची मोठी भरती होणार आहे.
- या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र आहेत.
- उमेदवारांना रेल्वे विभागामध्ये करिअर करायचे असेल त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.
- एक वर्षाचा प्रशिक्षणाचे कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना चांगला पगार आणि भत्ते मिळणार आहेत.
Western Railway Bharti 2026 – Important FAQ
1) Western Railway Bharti 2026 काय आहे?
Western Railway Bharti 2026 ही भारतीय रेल्वेच्या Western Railway विभागामार्फत विविध पदांसाठी घेतली जाणारी सरकारी भरती प्रक्रिया आहे. या भरतीत तांत्रिक आणि नॉन-तांत्रिक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.
2) Western Railway Bharti 2026 मध्ये कोणती पदे असू शकतात?
भरतीनुसार खालील पदांसाठी अर्ज मागवले जाऊ शकतात:
- Apprentice
- Clerk
- Technician
- Junior Engineer
- Assistant Loco Pilot
- Station Master
3) Western Railway Bharti साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार पात्रता वेगवेगळी असते. सामान्यतः खालील पात्रता आवश्यक असते:
- 10वी / 12वी पास
- ITI (संबंधित ट्रेड)
- Diploma / Engineering
4) Western Railway Bharti साठी वयोमर्यादा किती आहे?
साधारणपणे उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.
5) Western Railway Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन Online अर्ज करावा.
6) Western Railway Bharti साठी अर्ज शुल्क किती आहे?
साधारणपणे अर्ज शुल्क ₹100 ते ₹500 दरम्यान असू शकते.
SC / ST / महिला उमेदवारांना अनेकदा शुल्कात सूट दिली जाते.
7) Western Railway Bharti निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया खालील टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते:
- Computer Based Test (CBT)
- Skill Test / Trade Test
- Document Verification
- Medical Test
8) Western Railway Bharti मध्ये पगार किती मिळतो?
पदनुसार पगार वेगळा असतो. साधारणपणे ₹20,000 ते ₹80,000 प्रति महिना पगार मिळू शकतो.
9) Western Railway Bharti मध्ये नोकरीचे ठिकाण कुठे असते?
निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या Western Railway विभागातील ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते.