RRB ALP Bharti 2026! रेल्वेचे असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांची नोकरी भरती जाहीर , असा करा ऑनलाईन अर्ज|

RRB ALP Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदाच्या रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

Union Bank of India Apprentice Bharti 2026 

भारतीय रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदाच्या एकूण 11127 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.

RRB ALP Recruitment 2026

भारतीय रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदाच्या लोकरी भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 15 मे 2026 पासून झाली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2026 आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेला अगोदर अर्ज करावा.

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहावी.

RBI Grade B Recruitment 2026

RRB ALP Notification 2026

♦️ पदाचे नाव (Name of the Posts)

  • असिस्टंट लोको पायलट (ALP)

♦️ पदसंख्या (Total Posts)

  • 11127

♦️ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • 10 वी उत्तीर्ण + ITI ( फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिल राईट/ मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक ( मोटर वेहिकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मिचर आणि कॉइल वाईंडर, मेकॅनिक ( डिझेल), हिट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अंड एअर कंडिशनिंग मेकॅनिक ) किंवा 10 वी उत्तीर्ण + मेकॅनिक/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी

♦️ वयाची अट (Age Limit)

  • खुला प्रवर्ग : 18 ते 30 वर्ष
  • ओबीसी प्रवर्ग : 03 वर्षाची सूट
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : 05 वर्षाची सूट
  • अपंग उमेदवार :

♦️ नोकरी ठिकाण (Job Location)

  • संपूर्ण भारत
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

♦️ वेतन श्रेणी (Pay Scale)

  • भरती प्रक्रियेमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार वेतन दिले जाईल.

♦️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 15 मे 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 जून 2026
  • अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 16 जून 2026
  • अर्जामध्ये दुरुस्ती : 17 जून ते 26 जून 2026 पर्यंत
  • परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

📋 Category-Wise Vacancies

  • UR: 4,860
  • OBC: 2,598
  • EWS: 1,004
  • SC: 1,746
  • ST: 919

♦️ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

♦️ महत्त्वाचे कागदपत्रे (Important Document)

  • 10 वी उत्तीर्ण असलेले मार्कशीट
  • फोटो
  • सही
  • जातीचा दाखला ( लागू असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे

♦️ अर्ज शुल्क (Fees)

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी/EWS : ₹500
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ExSM/ ट्रांसजेंडर/EBC/ महिला : 250 रुपये

RRB ALP Apply Online 2026

♦️ ऑनलाइन अर्ज

अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन नोंदणी करून घ्यावी.
  • अधिकृत नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित खात्रीपूर्वक भरावी.
  • आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावेत.
  • फोटो आणि सही अपलोड करावे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे.
  • अपूर्ण आणि चुकीचे असणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत , याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

FAQ :

1) RRB ALP Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार 10वी पास तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) RRB ALP Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

साधारणपणे उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सूट मिळते.

3) RRB ALP भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अधिकृत RRB वेबसाईटवरून अर्ज करावा लागेल.

4) RRB ALP Bharti 2026 मध्ये किती पदे असतील?

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त पदांची संपूर्ण माहिती दिली जाईल.

5) RRB ALP भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?

निवड प्रक्रिया CBT परीक्षा, Aptitude Test, Document Verification आणि Medical Test द्वारे केली जाते.

6) RRB ALP परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

गणित, सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आणि तांत्रिक विषयांवर प्रश्न विचारले जातात.

7) RRB ALP पदासाठी पगार किती मिळतो?

सुरुवातीला अंदाजे ₹19,900 पेक्षा अधिक पगार तसेच विविध भत्ते दिले जातात.

8) RRB ALP Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात कधी येणार?

रेल्वे भर्ती बोर्डाकडून लवकरच अधिकृत अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

9) RRB ALP भरतीसाठी अर्ज फी किती आहे?

General/OBC उमेदवारांसाठी वेगळी आणि SC/ST/PWD उमेदवारांसाठी कमी अर्ज फी असते.

10) RRB ALP Bharti 2026 साठी परीक्षा ऑनलाइन होईल का?

होय, CBT परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते.